संत तुकाराम महाराज पालखीचे काटेवाडीत पारंपरिक स्वागत बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 19:50 IST
संत तुकारामांचा पालखी सोहळा मोरोपंतांच्या बारामतीत जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 22:49 IST
बारामतीत अजित पवारच ‘दादा ‘ प्रीमियम स्टोरी ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेलला २१ पैकी २० जागा मिळाल्याने बारामतीत अजित पवारांचीच ‘दादागिरी’ चालते, हे या निकालाने स्पष्ट झाले. राजकीय डावपेच… By सुजित तांबडेUpdated: June 27, 2025 08:10 IST
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उंडवडीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे आगमन झाले. By लोकसत्ता टीमJune 26, 2025 06:10 IST
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलची निर्णायक आघाडी, ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’चे प्रमुख रंजनकुमार तावरे यांना पराभवाचा धक्का मतमोजणी सुरू असून श्री नीळकंठेश्वर पॅनेलचे नऊ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले असून, अन्य नऊ ठिकाणी या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर… By लोकसत्ता टीमUpdated: June 25, 2025 16:25 IST
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी, ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने खाते उघडले; मतमोजणी सुरू पहिल्या टप्प्यात ‘ब’ गटाची मतमोजणी सुरू झाली. या गटात मुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.… By लोकसत्ता टीमJune 24, 2025 10:20 IST
माळेगाव कारखान्याचा उद्या फैसला, अजित पवार उभे असलेल्या गटाचा निकाल सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे असलेल्या ‘ब’ गटाची मतमोजणी सुरुवातीला होणार असल्याने हा निकाल सर्वप्रथम हाती येईल. By लोकसत्ता टीमJune 23, 2025 20:37 IST
बारामतीचे सत्ताकेंद्र कोण राखणार? शरद पवार विरुद्ध अजित पवार लढतीत कुणाचे पारडे जड? Baramati Election News : १९८४ नंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 21, 2025 09:52 IST
हिंदीची सक्ती आणि द्वेषही नको! शरद पवार यांची भूमिका ‘हिंदी भाषेची सक्ती असू नये; पण हिंदीचा द्वेषही नको. हिंदी भाषेचा द्वेष करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही.सक्ती योग्य नाही,’ अशी भूमिका… By लोकसत्ता टीमJune 20, 2025 18:52 IST
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय, शरद पवार यांची माहिती महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील – शरद पवार By लोकसत्ता टीमUpdated: June 20, 2025 12:26 IST
बारामतीमधील कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी लावली हजेरी|Baramati बारामतीमधील कार्यक्रमाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी लावली हजेरी|Baramati 00:57By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2025 14:35 IST
जिल्हा बँकेची बारामती शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू चौकशीसाठी समिती स्थापन By लोकसत्ता टीमJune 20, 2025 06:27 IST
दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! शक्तिशाली षडाष्टक योगानं कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
HSRP Rate: ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटच्या महागड्या दराबाबत हायकोर्टाने थेट निर्णयच दिला; म्हणाले, “जनहिताचा विषय पण…”
पितृपक्षात ‘या’ ३ राशींची लॉटरी! शक्तिशाली भद्र महापुरुष राजयोगामुळे मिळेल अफाट पैसा तर होईल करिअरमध्ये प्रगती
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
New Yorker : मुंबईत ४५ वर्षांपासून सेवेत असलेलं न्यू यॉर्कर रेस्तराँ कायमचं बंद होणार, कौटुंबिक समस्यांमुळे निर्णय
परदेशातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
सावंतवाडी : हनुमान मंदीरात प्रतिष्ठापना केलेल्या गणेशोत्सवानिमित्त संकष्टी चतुर्थीला हजारो मोदकांचा नैवेद्य