scorecardresearch

बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
Governance bill puts BCCI under RTI
अन्वयार्थ : क्रीडा धोरणातील कसरती! प्रीमियम स्टोरी

क्रीडा धोरण जाहीर झाले, तरी चर्चा क्रिकेटची म्हणजे बीसीसीआयची सुरू होणे म्हणजे पहिल्याच पावलावर धोरणाचा उद्देश भुईसपाट झालेला दिसून येतो.

BCCI To Come Under National Sports Bill
बीसीसीआय’ही आता क्रीडा विधेयकाच्या कक्षेत; बहुचर्चित विधेयक आज संसदेत मांडणार

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तयार केलेले सुधारित राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आज, बुधवारी संसदेत मांडले जाणार असून, यानंतर भारतीय क्रिकेट नियामक…

Supreme Court reject Byju s and BCCI pleas
बैजूजवरील दिवाळखोरी सर्वोच्च न्यायालयाकडून कायम; ‘बीसीसीआय’शी सामंजस्याने तोडगाही नामंजूर

बीसीसीआय आणि रवींद्रन यांनी यापूर्वी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बेंगळुरू खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिले होते.

gautam gambhir harbhajan singh
Harbhajan Singh: बीसीसीआयने ‘हा’ बदल करायलाच हवा! हरभजन सिंगची गौतम गंभीरसाठी खास मागणी

Harbhajan Singh On Gautam Gambhir: भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने गौतम गंभीरसाठी बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: “रोहितने स्वतःला ड्रॉप..”, हिटमॅनच्या निवृत्तीबाबत माजी निवडकर्त्यांचं मोठं वक्तव्य

Jatin Paranjpe On Rohit Sharma Retirement: भारतीय संघाचे माजी निवडकर्ते जतीन परांजपे यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

बीसीसीआय
7 Photos
BCCI Earning: आयपीएलमुळे BCCI ला सोनेरी दिवस! एकाच वर्षांत आतापर्यंतची विक्रमी कमाई; आकडा पाहून थक्क व्हाल

BCCI Earning In Last Financial Year: बीसीसीआयने गेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी कमाई केली आहे.

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: अंडर १९ सामना खेळण्यासाठी वैभव सूर्यवंशीला किती मानधन मिळतं?

Vaibhav Suryavanshi Earning From Under 19 Team: भारताचा युवा फलंदाज १९ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व करतो. दरम्यान बीसीसीआयकडून त्याला किती मानधन…

RISHABH PANT shubman gill
IND vs ENG: सामना जिंकला, पण ‘ही’ चूक शुबमन गिलला महागात पडू शकते! बीसीसीआय कारवाई करणार?

Shubman Gill Nike Controversy: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान नायकीची जर्सी घातली होती. त्यामुळे तो अडचणीत…

BCCI vs PCB on Asia Cup 2025
Asia Cup स्पर्धेला ‘या’ दिवशी होऊ शकते सुरुवात; IND vs PAK सामन्याबाबत समोर आली मोठी अपडेट

Asia Cup 2025, India vs Pakistan Match Update: आगामी आशिया चषक स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच भारत –पाकिस्तान…

team india
IND vs ENG: तिसऱ्या दिवशीही भारत- इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले; नेमकं कारण काय?

Black Armband On Hand, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू सामन्यातील तिसऱ्या दिवशीही काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात…

संबंधित बातम्या