‘बेस्ट पास’चे सुधारित दर पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर अमलात शहर आणि उपनगरासाठी आता अनुक्रमे ५० व ४० रुपये असे दैनिक पासाचे दर राहणार आहेत. By रत्नाकर पवारSeptember 12, 2015 04:11 IST
‘अॅडलॅब इमॅजिका’च्या सेवेत बेस्टच्या गाडय़ा? तोटय़ात जाणाऱ्या परिवहन सेवेला फायद्यात आणण्यासाठी बेस्ट प्रशासन जंग जंग पछाडत असून आता ‘अॅडलॅब्ज’च्या रूपाने बेस्ट प्रशासनाला मोठा आधार मिळाला… By चैताली गुरवSeptember 8, 2015 06:21 IST
बेस्टचा प्रवाशांना दिलासा ; शहरात ४० रुपये, तर उपनगरांत ५० रुपयांचा दैनंदिन पास बेस्टच्या बसमधून दैनंदिन पास योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. September 8, 2015 03:47 IST
मुंबईच्याच नव्हे तर बेस्टच्या इतिहासातीलही एक गौरवशाली पर्व असलेल्या ट्रामचा एक डबा बेस्टने नुकताच भंगारात काढला होता. By adminAugust 26, 2015 12:11 IST
‘बळी’राजे क्रिकेट हा खेळ फलंदाजांचा. गोलंदाजांना ते बडवताना पाहणे हे अनेकांना आवडते. काहींना त्यात अगदी आसुरी आनंद मिळतो. By adminAugust 2, 2015 02:39 IST
‘बेस्ट’ची झोळी फाटकीच एकेकाळी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे भरवशाचे आणि अत्यंत आरामदायक साधन मानल्या जाणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या परिवहन सेवेला उतरती कळा लागली आहे. By adminJuly 28, 2015 06:59 IST
‘बेस्ट’च्या प्रवासी संख्येला गळती एकेकाळी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे भरवशाचे आणि अत्यंत आरामदायक साधन मानल्या जाणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या परिवहन सेवेला उतरती कळा लागली आहे. By adminJuly 27, 2015 04:51 IST
बेस्टला एका दिवसात ५.७० कोटी रुपयांचे उत्पन्न या दिवशी इतर दिवसांच्या तुलनेत बेस्टची प्रवासीसंख्या २० लाखांनी जास्त होती. तसेच या एका दिवसाचे उत्पन्न इतर दिवसांपेक्षा दोन कोटींनी… By adminJuly 10, 2015 09:21 IST
दक्षिण मुंबईतील खंडित वीजपुरवठय़ाचे ‘बेस्ट’समितीत पडसाद दक्षिण मुंबईच्या अनेक भागांत गेल्या आठवडय़ात झालेल्या खंडित वीजपुरवठय़ाचे पडसाद गुरुवारी झालेल्या ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत उमटले. By adminJune 27, 2015 07:22 IST
बेस्टने वीज कापल्याने पालिका शाळा अंधारात आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी पालिकेकडे मदत मागणाऱ्या बेस्टने वीज बिलाचे विलंब शुल्क न भरल्याने आठ पालिका शाळांमधील वीज खंडित… By adminJune 18, 2015 07:02 IST
पुन्हा ‘सरासरी बिला’चा फेरा मुंबईत राहत असाल आणि बेस्टची वीज वापरत असाल, तर या महिन्यात सरासरी बिल आणि पुढील महिन्यात अचानक जास्त रकमेचे बिल,… By adminJune 13, 2015 02:12 IST
रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रम मुंबईतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयापर्यंत घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना आता मोकळा मार्ग देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नवा उपक्रम सुरू… By adminMay 28, 2015 07:19 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
Prem Birhade : प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी जाण्यावरून रोहित पवारांचे प्राचार्यांवर आरोप, “ज्येष्ठताक्रम डावलून मनुवादी विचारांच्या मॅडम…”
Womens World Cup 2025: सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले! पाकिस्तान बाहेर; टीम इंडियासाठी कसं आहे समीकरण?
Video: सरन्यायाधीश गवईंवरील बूट फेक प्रकरणानंतर पुन्हा एकदा भरकोर्टात वकिलाकडून न्यायमूर्तींचा अवमान; म्हणाले, “तुमची मर्यादा…”
संघर्षशील योद्धा गमावला! बावनकुळे यांच्याकडून दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना भावनिक श्रद्धांजली…
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प लवकरच हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट घेणार? भेटीचं कारण काय? मोठी माहिती समोर
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची तिसरी फेरी सुरू; दोन फेऱ्यांमध्ये २४ हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
चमत्कारिक जन्म, पण बाळ संकटात! राम मंदिर स्थानकात जन्मलेल्या बाळाच्या हृदयात छिद्र; कूपर रुग्णालयात उपचार सुरू…