“…तर २०२४ ला मोदी सरकार येणार नाही”, अरविंद केजरीवालांनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…” दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 24, 2023 15:11 IST
Video : “राजभवन भाजपाचे हेडऑफिस तर, राज्यपाल…”, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत येऊन मोदी सरकारवर घणाघात “लोकशाही वाचवणं आपलं काम आहे. नाहीतर येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारतील, लोकशाही धोक्यात होती तेव्हा काय करत होतात? तेव्हा आपण सांगू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 24, 2023 14:17 IST
19 Photos “गोळ्या झाडू नका”, अमृतपाल सिंगच्या अटकेवेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश; वाचा रात्रीच्या सहा तासांतला कारवाईचा थरार! वारीस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला अखेर ३६ दिवसांच्या पाठलागानंतर पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या अटकेच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2023 17:01 IST
मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना फोन ते गावात घुसलेले पोलीस; अमृतपाल सिंगला अटक झाली, त्या रात्री नेमकं काय घडलं? अमृतपाल सिंगला ज्या दिवशी सकाळी अटक झाली, त्याच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या घरी एक फोन गेला…! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2023 09:28 IST
अमृतपाल विरोधातील कारवाईनंतर भाजपाकडून भगवंत मान यांचं कौतूक, SAD पक्षाकडून टीका! शिरोमणी अकाली दल या पक्षाने सरकारकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर आक्षेप व्यक्त केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 23, 2023 20:52 IST
५ वेळा आमदार अन् ६० पेक्षा अधिक गुन्हे, उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारींची पंजाबमध्ये चर्चा; नेमकं कारण काय? मुख्तार अन्सारी सध्या उत्तर प्रदेशमधील रोपर येथील तुरुंगात आहेत. या तुरुंगात अन्सारी यांना एखाद्या फार महत्त्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली जात… By प्रज्वल ढगेApril 23, 2023 14:39 IST
विश्लेषण: पंजाबच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचा नकार, आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; कायदा काय सांगतो? Punjab AAP Govt Moves to SC: अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलविण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे पंजाब सरकारने सुर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2023 16:51 IST
दिल्लीनंतर पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चव्हाट्यावर, नेमकं काय घडतंय? दिल्ली पाठोपाठ आता पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध आप सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 5, 2023 23:01 IST
Union Budget 2023 : “अगोदर प्रजासत्ताक दिनातून पंजाब गायब होतं, आता अर्थसंकल्पातूनही…” मुख्यमंत्री भगवंत मान यांचं विधान! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले? केंद्रीय अर्थसंकल्पावर पंजाबावर नाराजी व्यक्त करत दिली आहे प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 21:40 IST
१० महिन्यांत पंजाब सरकारने दिल्या २६ हजार नोकऱ्या, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दावा सरकारची स्थापना झाल्यापासून १० महिन्यांत एकूण २६०७४ नौकऱ्या दिल्या आहेत, असा दावा भगवंत मान यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 31, 2023 17:58 IST
“पंजाबचा कारभार दिल्लीच्या रिमोटने चालवू नका” म्हणणाऱ्या राहुल गांधींना भगवंत मान यांचं प्रत्युत्तर, म्हणाले… राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2023 13:46 IST
पंजाबचे सरकारच्या मंत्रिमंडळातून आणखी एक मंत्री बाहेर, मुख्यमंत्री भगवंत मान यांची डोकेदुखी वाढली पंजाबमध्ये या गोष्टी का घडत आहेत? भगवंत मान यांना सरकार चालवणं जड का जातंय? वाचा सविस्तर By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2023 19:59 IST
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
१०० वर्षानंतर दुर्मिळ योग! दिवाळीआधीच ‘या’ ३ राशींच्या नशिबी श्रीमंती, मिळेल अफाट पैसा अन् बँक बॅलन्स वाढेल…
२०० वर्षांनंतर आजपासून ‘या’ ३ राशींच्या नशीबी कोट्यधीश बनण्याचे योग! कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे संक्रमण श्रीमंतीकडे घेऊन जाणार
२४ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशी कमावणार नुसता पैसा? बुधदेव तूळ राशीच्या घरात राहून करणार सुख संपत्तीचा वर्षाव, बनाल राजा माणूस!
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका