scorecardresearch

School principal seriously injured student by beating him with a bamboo stick in Bhandara
धक्कादायक! खेळताना भिंत पडली….यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला थेट….

भंडारा तालुक्यातील माटोरा येथे प्रशांत विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था चालक प्रदीप सुरेश गेडाम (वय ५५) रा. बेला…

Nitin Gadkari's visit to Bhandara and a ruckus among BJP leaders
नितीन गडकरींचा दौरा अन् भाजप नेत्यांमध्ये धुसफूस, भंडाऱ्यात आज…

कार्यक्रमापूर्वी जाहीर निमंत्रण पत्रिका आणि मंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावणे ही रीतच आहे. त्यामुळे आजच्या लोकार्पणनिमित्त गडकरींचेही बॅनर भाजप नेत्यांनी लावले…

RTO action against "unfit" government ambulances in Bhandara
धक्कादायक! “अनफिट” शासकीय रुग्णवाहिकांवर आरटीओची कारवाई

फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर ५ रुग्णवाहिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात दोन खाजगी तर तीन शासकीय रुग्णवाहिका…

Accused Ravindra Punjabrao Salame, Superintendent of Education Officer Secondary Zilla Parishad Bhandara Office, arrested
शिक्षक भरती घोटाळा! शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक सलामे यांना अटक…

सलामे यांच्यावर नागपूर पोलिसांत भादंविचे कलम 420, 465, 468, 471, 472, 409, 120 ब, 34 या गुन्ह्यात अटक करण्यात आली…

In Bhandara Nine gates of Gosekhurd Dam opened
भंडाऱ्यात संततधार! गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता आज ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नऊ वक्रद्वारे खुली करून अंदाजे ५३०…

Fake royalty of one person in the list of Gharkul beneficiaries in Bhandara
घरकुल यादीत घोळ, बेकायदेशीर वाळूची उचल करणाऱ्यांना अभय कोणाचे?

या प्रकरणात २६ जून रोजी तक्रारदार शेंडे यांच्यासह तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी स्मिता शेंडे व नौसिया खान तसेच ट्रक चालक…

A leopard attack resistance of a senior citizen Rampur village Lakhani taluka Bhandara
थरारक! साठ वर्षांच्या वृद्धाची बिबट्यासोबत झुंज, बिबट्या मानगुटीवर बसताच…

वाघ किंवा बिबट पाहिल्यावर भल्या भल्यांची बोबडी वळते. मात्र भंडाऱ्याच्या भास्कर शिंदे या ढाण्या वाघाने बिबट्याला पळवून लावले.

Wainganga River faces severe crisis and landslides are eroding
वैनगंगा नदी संकटात! भूस्खलन व बेसुमार रेती उत्खननामुळे…

वैनगंगा नदी सध्या गंभीर संकटातून जात आहे तुमसर तालुक्यात अनेक ठिकाणी नदीच्या काठांचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असल्याने शेकडो हेक्टर…

leopard cub spotted on bridge in bhandara wildlife conflict night video goes viral
Video : बिबट्याचे पिल्लू थेट वैनगंगा नदीच्या पुलावर, कार दिसताच…

जंगलातून वाट चुकलेले बिबट्याचे पिल्लू रात्रीच्या अंधारात भरकटले आणि थेट वैनगंगा नदीच्या पुलावर पोहोचले.

Nagpur Shalarth scam exposes two more headmasters for appointing seven fake assistant teachers
शालार्थ आयडी घोटाळा… मुख्य सचिव आणि सचिवासह बोगस शिक्षकाला चार दिवस पोलीस कोठडी; मुख्य आरोपी मात्र मोकाट…

आरोपींनी या घोटाळ्याचा मुख्य आरोपी महेंद्र म्हैसकर याच्यासोबत कट रचून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

संबंधित बातम्या