‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? काँग्रेसचे थेट अमित शाहांना पत्र; केली मोठी मागणी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2022 18:31 IST
Bharat Jodo Yatra : उत्तर प्रदेशात ‘भारत जोडो यात्रा’पासून विरोधीपक्ष दूर; जम्मू-काश्मीरमध्ये मात्र अब्दुल्ला, मुफ्ती सहभागी होणार ३ जानेवारी रोजी काश्मीर गेट येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 28, 2022 17:49 IST
Video: टी-शर्टमध्ये थंडी वाजत नाही का? रिपोर्टरने प्रश्न विचारताच राहुल गांधींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, “सध्या फक्त…” भारत जोडो यात्रेत सर्वाधिक चर्चा रंगलीय ती म्हणजे राहुल गांधींच्या टी-शर्टची. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी फक्त टी-शर्टमध्ये दिसत आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2022 14:17 IST
Bharat Jodo Yatra : फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती ‘भारत जोडो यात्रा’मध्ये सहभागी होणार – केसी वेणुगोपाल पुढील महिन्यात राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ काश्मीरमध्ये पोहचणार आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 28, 2022 09:12 IST
भारत जोडो यात्रा’ राजकीय नसेलही, पण तिने केलेली मशागत काँग्रेसला नवे बळ देईल का? २८ डिसेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने… By प्रसाद माधव कुलकर्णीDecember 28, 2022 08:57 IST
पूजा मानमोडे : समाजकारणातून राजकारणात राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की… By राम भाकरेDecember 26, 2022 09:50 IST
‘भारत जोडो’ यात्रा सुरूच राहणार! काँग्रेसची भूमिका, भाजपला राजकारण थांबविण्याचा इशारा भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही. ही यात्रा पुढे जातच राहणार आहे. करोना महासाथीची सबब पुढे करून भाजपने राजकारण… By पीटीआयDecember 25, 2022 03:01 IST
देशातील प्रमुख मुद्द्यांवरील लक्ष हटवण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद, राहुल गांधींचा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या दिल्लीत दाखल झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2022 19:17 IST
Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी आईबरोबरचा फोटो सोशल नेटवर्किंगवर केला शेअर; चर्चा फोटोला दिलेल्या कॅप्शनची या फोटोला पहिल्या तीन तासांमध्ये ४८ हजार लाईक्स आणि साडेसात हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 24, 2022 15:22 IST
“आम्ही ज्या राज्यात गेलो, तिथे…”, ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत पोहोचताच राहुल गांधींचं विधान; BJP-RSS वरही सोडलं टीकास्र काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा शनिवारी पहाटे हरिणायातून दिल्लीत दाखल झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2022 10:49 IST
“मी स्वत: असं ठरवलं होतं, की…”; ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान संजय राऊत हे सद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषेद घेत विविध मुद्द्यांबाबत आपली भूमिका… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 23, 2022 14:13 IST
“काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला व कार्यकर्त्याला पदयात्रेत चालणं अनिवार्य”, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे निर्देश काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेनं हरियाणात प्रवेश केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 21, 2022 21:48 IST
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बुध-शुक्राचा महाप्रभावी ‘चत्वारिंशती योग’, ‘या’ चार राशींना देणार प्रत्येक क्षेत्रात यश अन् बक्कळ पैसा
“नवरा बायकोच्या भांडणाची शिक्षा मुलांना भोगावी लागते!” लेकीची एक झलक पाहण्यासाठी वडीलांची धडपड, Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
अर्णववर जीवघेणा हल्ला! ईश्वरीने घेतला रणरागिनीचा अवतार, नऊवारी साडी नेसून जबरदस्त अॅक्शन, राकेशचा डाव फसला…; पाहा