अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून के. चंद्रशेखरराव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’त प्रवेश करणाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला होता. By आसाराम लोमटेMarch 21, 2024 12:09 IST
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी के. कविता आहेत तरी कोण? के कविता नेमक्या कोण आहेत? आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? याविषयी जाणून घेऊया. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2024 12:58 IST
Delhi Liquor Scam : भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना ईडीने घेतले ताब्यात दिल्ली अबकारी धोरणातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणांनी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना ताब्यात घेतलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 15, 2024 19:12 IST
३७ वर्षीय महिला आमदाराचा अपघातामध्ये मृत्यू, मागच्या वर्षी याच महिन्यात वडिलांचे झाले होते निधन तेलंगणामधील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या आमदार लास्या नंदिता यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2024 10:48 IST
सोलापूरचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांचे निधन विणकर पद्मशाली समाजातून आलेले धर्मण्णा सादूल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. १९८९ सालची सार्वत्रिक आणि १९९१ सालच्या मध्यावधी लोकसभा… By लोकसत्ता टीमUpdated: December 13, 2023 13:58 IST
तेलंगणातील पराभवाने भारत राष्ट्र समितीच्या राज्यातील नेत्यांमध्ये चलबिचल, एमआयएममध्येही चिंता तेलंगणातील पराभवामुळे महाराष्ट्रात ‘ब’ चमू म्हणून चर्चेत असणाऱ्या ‘एमआयएम ’च्या कार्यकर्त्यांमध्येही ‘ बीआरएस’ च्या परभवामुळे चलबिचल निर्माण झाली आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: December 4, 2023 12:00 IST
Telangana Election Result 2023: तेलंगणात घडामोडींना वेग; काँग्रेसकडून लग्झरी बसेस तयार, आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची तयारी! तेलंगणामध्ये मतमोजणीचे प्राथमिक कौल हाती येताच काँग्रेसनं विजयी आमदारांना बंगळुरूत हलवण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 3, 2023 11:36 IST
Telangana Election Result 2023: BRS व भाजपात पडद्यामागे हातमिळवणी? खासदाराच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण! Telangana Legislative Assembly Election Result 2023 Updates: तेलंगणात एग्झिट पोल्सनं काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 3, 2023 09:15 IST
तेलंगणात कोण बाजी मारणार ? चंद्रशेखर राव यांना सोपी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात अवघड गेल्यानेच ११९ सदस्यीय विधानसभेत ६० चा जादुई आकडा कोण गाठते यावर… By संतोष प्रधानNovember 29, 2023 11:42 IST
‘बीआरएस’ विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार, पक्षनोंदणीचा २ कोटीचा टप्पा लवकरच पार करणार राज्याच्या आग्नेय सीमेलगतच्या तेलंगणा राज्यात ‘बीआरएस’ सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाने महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रित केले आहे. By अशोक अडसूळNovember 22, 2023 13:03 IST
चंद्रशेखर राव यांचा पक्ष सोलापुरात तेलुगू भाषकांपुरताच मर्यादित ? सोलापुरातील तेलुगुभाषकांचा आणि काही प्रमाणात मुस्लीम समाजाचा तेलंगणाशी सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने तेलंगणाशी पिढ्यान् पिढ्या… By एजाजहुसेन मुजावरNovember 8, 2023 12:04 IST
ऐन निवडणुकीत भाजपाला तेलंगणात धक्का, मोठा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश! राज गोपाल यांनी गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 26, 2023 14:47 IST
बापरे! आता काय जीवच घेणार का? पाणीपुरीच्या पुऱ्या बघा कशा बनतात; VIDEO पाहून यापुढे रस्त्यावर पाणीपुरी खाताना शंभर वेळा विचार कराल
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचं वक्तव्य; “मला कितीही ट्रोल करा, काही फरक पडत नाही, त्यांना त्याचे पैसे…”
मूळची देवगडची आहे धकधक गर्ल! चुलत भावाने दाखवलं माधुरी दीक्षितचं कोकणातील घर; म्हणाले, “१९५० मध्ये तिचे आजोबा…”
पोटात साचलेली घाण झटक्यात होईल साफ; फक्त रात्री झोपण्यापूर्वी १०-१२ वेळा ‘ही’ पाने खा! औषध न घेता, उपवास न करता
9 आजपासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा, चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश देणार नवी नोकरी अन् व्यवसायात प्रगती
9 शूटिंग संपलं! ‘झी मराठी’ची ‘ही’ मालिका बंद होणार, अभिनेत्रीची भावुक पोस्ट; मुंबईत नव्हे तर ‘या’ जिल्ह्यात होता सुंदर सेट
जगात अव्वल दहांमध्ये भारतीय बँका हव्यात; ‘एफई बेस्ट बँक्स् पुरस्कार’ सोहळयात केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे आवाहन