“..तर उद्धव ठाकरेंना नक्कीच फायदा होईल”, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत लोकसभा निवडणूक ही भाजपा विरुद्ध जनता अशी झाली आहे असं मला वाटतं आहे असं मत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2024 12:34 IST
सहाव्या टप्प्यातील नफातोट्याची समीकरणे प्रीमियम स्टोरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचा शेवटून दुसरा अर्थात सहावा टप्पा आज पार पडत आहे. या टप्प्यातील राज्ये आणि भाजप आणि इंडिया… By योगेंद्र यादवMay 25, 2024 08:52 IST
“संघाला संपविण्याचा भाजपाचा डाव”, जेपी नड्डांच्या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंची टीका इंडिया आघाडीच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर मतदानावेळी पैसे वाटप करण्याचा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 18, 2024 12:36 IST
गजब बेइज्जती है यार! गोविंदा प्रचाराला आला पण श्रीरंग बारणे’ हे नावच आठवेना श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ज्यांच्या प्रचारासाठी गोविंदा आला, त्या बारणेंचे… By लोकसत्ता ऑनलाइनMay 6, 2024 09:53 IST
परिवारवादावर प्रहार करणारा भाजप ‘परिवारवाद’च जोपासणार की…? ‘अकोला पश्चिम’कडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लोकसभा निवडणुकीसोबतच रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. By प्रबोध देशपांडेMarch 18, 2024 12:44 IST
नागपूरमध्ये भाजयुमोचा राष्ट्रीय मेळावा, ऐनवेळी जे.पी. नड्डा यांचा दौरा रद्द नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय मेळावा आज सोमवारी दुपारी होत आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती… By लोकसत्ता टीमMarch 4, 2024 11:55 IST
हरियाणा भाजपामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी चढाओढ; ‘या’ चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता येत्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोणत्या विद्यमान खासदाराला उमेदवारी द्यायची आणि कोणाचे तिकीट कापून नव्या चेहऱ्याला तिकीट मिळणार हे भाजपा हायकमांडने… By वैभव देसाईUpdated: February 29, 2024 21:47 IST
भाजप नेत्यांचा मंदिर स्वच्छता मोहिमेत सहभाग भारतीय जनता पक्षाने रविवारी देशभरातील मंदिरे आणि आसपासच्या भागात देशव्यापी स्वच्छता मोहीम सुरू केली. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 03:34 IST
“काँग्रेस भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर मोदीजी…”, धीरज साहू प्रकरणावरून जेपी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका Congress MP Dhiraj Sahu Cash Haul : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३०० कोटींहून अधिक काळा पैसा आढळून आल्यानंतर भाजपाचे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 10, 2023 14:36 IST
PM Modi Appeal to BJP Karykartas: विजयानंतर पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं. या विजयाचा जल्लोष रविवारी रात्री भाजपाच्या मुख्यालयातही पाहायला मिळाला. यावेळी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2023 11:41 IST
राजस्थानमध्ये भाजपाचा मध्य प्रदेश पॅटर्न! सात खासदार लढवणार आमदारकीची निवडणूक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी (१० ऑक्टोबर) आपल्या ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 10, 2023 15:27 IST
रमेश बिधुरी यांनी केलेल्या विधानाची चौकशी आता विशेषाधिकार समिती करणार! बिधुरी यांनी केलेले विधान लोकसभा कामकाजाच्या नोंदीतून हटवण्यात आले आहे. लोकसभेत भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेबाबत चर्चा सुरू होती. यावेळी बिधुरी बोलत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 28, 2023 22:02 IST
Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम
“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
Atharv Sudame : अथर्व सुदामेसाठी असिम सरोदेंची पोस्ट; “राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू घाबरतो कशाला? व्हिडीओ…”
“आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू…”, मनोज जरांगेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात; म्हणाले, “सगळं बाहेर काढेन…”
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 चीन रशियाकडून सर्वाधिक तेल, ऊर्जा आयात करतो तरी ट्रम्प यांचा भारतावरच रोष का? व्हाइट हाऊसमधील मोठ्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं…
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या