scorecardresearch

airtel telicom
Airtel द्वारे नव्या ऑफरची घोषणा; ग्राहकांना आता अनुभवता येणार अनलिमिटेड 5G नेटवर्कची सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Airtel’s Free Unlimited 5G Data Offer: या ऑफरचा उपयोग करुन ग्राहक 5G+ सेवांचा लाभ घेऊ शकतात.

airtel prepaid plan users for disney + hotstar
Airtel Recharge Plans: एअरटेलच्या एका महिन्याच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार तीन महिन्यांचे Disney+ Hotstar चे सब्स्क्रिप्शन, जाणून घ्या

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.

Airtel Cancelled 99 rs plan
Airtel चा ग्राहकांना मोठा धक्का, आता ९९ नाही तर..; ५७ टक्कयांनी महागला सर्वात स्वस्त प्लॅन

Airtel कंपनीने बंद केलेला हा प्लॅन कोणता आहे आणि आता सर्वात स्वस्त प्लॅन कोणता आहे हे जाणून घेऊयात.

airtel
5G Launch In India: एअरटेल भारतात 5G सेवा सुरू करणारी पहिली कंपनी! आजपासून आठ शहरात सेवा मिळणार…

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आजपासून भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशात 5G सेवा सादर करणारी…

high speed data free Disney plus Hotstar and more at just Rs 151
Jio, Airtel नाही, तर ‘ही’ कंपनी देतेय फक्त १५१ रुपयांमध्ये हायस्पीड डेटा, फ्री Disney+ Hotstar आणि बरंच काही…; जाणून घ्या

एका टेरिफ प्लॅनमध्ये फ्री डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन, हाय-स्पीड डेटा आणि इतर अनेक फायदे केवळ १५१ रुपयांमध्ये दिले जात आहेत.

Airtel is offering free 5GB data to every customer
खुशखबर! Airtel प्रत्येक ग्राहकाला देतंय मोफत 5GB डेटा; फक्त करावं लागेल ‘हे’ काम

आता एअरटेल आपल्या प्रत्येक ग्राहकाला ५जीबी डेटा मोफत देणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर एअरटेलचे ग्राहक फारच खुश झाले आहेत.

5G Spectrum Auction
5G Spectrum Auction: देशात ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण, अदानींची कंपनी पहिल्यांदाच सहभागी

देशात फाईव्ह जी (5G) स्पेक्ट्रमच्या लिलावाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.

bharati airtel kapil dev 175 replayed
कपिल देव यांची ऐतिहासिक नाबाद १७५ धावांची खेळी पाहायचीये? एअरटेलनं ५जी च्या मदतीनं हे करून दाखवलंय!

एअरटेलनं १९९३च्या वर्ल्डकपमधील जिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यातील कपिल देव यांची नाबाद १७५ धावांची खेळी पुन्हा एकदा ५जी प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून जिवंत केली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या