scorecardresearch

भास्कर जाधव

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आक्रमक नेते अशी ओळख असलेल्या आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी १९८२ साली आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. १९९२ मध्ये ते रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली दोनवेळा ते चिपळूणमधून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेले. २००४ साली शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढली. पण, त्यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.


२००९ साली रामदास कदम यांचा पराभव करत पुन्हा जाधव विधानसभेवर निवडून गेले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद त्यांनी संभाळली. त्यानंतर अंतर्गत वादामुळे ते राष्ट्रवादी सोडून पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेना फुटीनंतर भास्कर जाधव यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता ते गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


Read More
Bhaskar Jadhav conflict, Guhagar politics, Shiv Sena MLA controversy,
आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागरात ब्राह्मण समाज आक्रमक, नव्या वादावर जाधवांचेदेखील प्रत्युत्तर

गुहागर हेदवतड येथे जाहीर सभेत खोतकीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन गुहागर येथील ब्राम्हण समाज आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात…

ramdas kadam marathi news
“रामदास कदमांनी माझे दोन वेळा पाय धरले, वाघ नाही तर ते बिबट्या आहेत”, आमदार भास्कर जाधव यांची टीका

वेळणेश्वर जि.प. गटातील हेदवी हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा पार पडला.

MLA Bhaskar Jadhav's warning to the opposition
चार गेले तरी चाळीस तयार करण्याची माझ्यात धमक; आमदार भास्कर जाधव यांचा विरोधकांना इशारा

शिंदे गटात गेलेले काही कार्यकर्ते आम्ही सत्तेसाठी व विकासासाठी गेलो असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्या मागे कोणीतरी चांगलाच माणूस असल्याचे…

Bhaskar Jadhav Letter
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांचं पत्र चर्चेत; “मी स्वतः संभ्रमात आहे, ज्या…”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी पत्रात केलेले उल्लेख नेमके काय?

Bhaskar Jadhavs reaction to Chief Minister Devendra Fadnavis offer
“त्याचा एकच अर्थ होतो की…”; देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

“त्याचा एकच अर्थ होतो की…”; देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha Shambhuraj Desai Angry
9 Photos
Shambhuraj Desai Angry : “आमची लाज काढू नका”, मंत्री शंभूराज देसाई भडकले; ठाकरे-शिंदेंच्या नेत्यांमध्ये खडाजंगी, काय घडलं?

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha : ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

Aaditya Thackerays speech in Assembly mansoon session
Aaditya Thackeray in Assembly: निवडणुकीचा विषय, आदित्य ठाकरे बोलत असताना नेमकं काय घडलं?

महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ पासून झाल्या नाहीत. या विषयावर आमदार आदित्य ठाकरे विधानसभेत बोलत होते. मात्र आदित्य ठाकरे बोलत असतानाच मंत्री…

Bhaskar Jadhav on Sanjay Shirsat viral video
9 Photos
“संजय शिरसाट यांचा पत्ता कापण्यासाठी…”, व्हायरल व्हिडीओनंतर भास्कर जाधव यांचं खळबळजनक विधान

Bhaskar Jadhav on Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर…

maharashtra assembly session 2025 news in marathi
विरोधी पक्षनेता निवडीत टाळाटाळ; विधानसभा अध्यक्षांवर आरोप करीत विरोधकांचा सभात्याग

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्काराचे आयोजन मंगळवारी विधिमंडळात करण्यात आले होते. याचे औचित्य साधत विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा रेटून धरला.

Uday Samant on Bhaskar Jadhav
“भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व…”, उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “मातोश्रीचा राग…” फ्रीमियम स्टोरी

Uday Samant on Bhaskar Jadhav : उदय सामंत म्हणाले, “भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याने निवृत्तीचा विचार करणं योग्य नाही, अशी माझी…

संबंधित बातम्या