“हवेत उडणाऱ्या भाजपाच्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, कारण…”; भास्कर जाधवांचा हल्लाबोल शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 14:13 IST
“माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, ही भाजपाची सवय”, भास्कर जाधव यांचं टीकास्त्र राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पार्टीवर घणाघात केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 14:09 IST
राज ठाकरेंच्या पुण्यातील भाषणाचं शिवसेनेच्या भास्कर जाधवांकडून तोंडभरुन कौतुक; म्हणाले, “महाविकास आघाडीच्या सर्वच…” “राज ठाकरेंनी काल जे भाषण केलं ते राजकीय दृष्ट्या प्रगल्भतेनं तसेच अतिशय वैचारिक पद्धतीने घेण्याची गरज आहे,” असंही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2022 18:31 IST
शिवसेना नेते भास्कर जाधवांचा भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार रवी राणांवर निशाणा, म्हणाले… “हनुमान चालीसा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन वाचावी, म्हणजे…” असंही बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 21:17 IST
सुप्रीम कोर्ट चुकीचं आहे म्हणायचंय का?; गिरीश महाजनांच्या प्रश्नावर भास्कर जाधव म्हणाले “सुप्रीम कोर्ट मर्यादेपलीकडे…” सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरुन गिरीश महाजन आणि भास्कर जाधव भिडले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2022 14:31 IST
“सरकारच्या कृतीला ही थप्पड, कारवाई करणाऱ्यांनी…”, १२ आमदार निलंबनप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा निशाणा! विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2022 12:53 IST
“..तर राज्य सरकारनं दोन हात करण्याची हिंमत दाखवावी”, विधानसभा अध्यक्ष निवड प्रकरणी भास्कर जाधवांचा सल्ला! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालं असून भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 12:03 IST
Maharashtra Assembly Winter Session : “भास्कर जाधव, हे बरं नव्हं”, देवेंद्र फडणवीसांचा टोला! भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 20:11 IST
“विधानसभेत नौटंकीपेक्षा हा पर्याय…”, भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्यानंतर भाजपाचा खोचक सल्ला! विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विरोधकांनी जोरदार हंगामा केल्यानंतर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली होती. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 17:55 IST
“..अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील”, सुधीर मुनगंटीवारांचा भास्कर जाधव प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना इशारा! सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधवांच्या नक्कल प्रकरणावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 15:18 IST
पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर भास्कर जाधवांची बिनशर्त माफी; पण फडणवीसांना टोला लगावत म्हणाले, “आम्ही एकाच शाळेत…!” हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे विधानसभेत खडाजंगी झाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 14:56 IST
भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, विधानसभेत खडाजंगी; फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी! विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 22, 2021 14:00 IST
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेमुळे दादरमध्ये तणाव; खासदार देसाई म्हणाले, “त्या भेकडांना…”
तरूणांत झपाट्याने वाढतोय आतड्यांचा कॅन्सर; ‘ही’ भयंकर लक्षणे ओळखा अन् रोज खा ‘या’ ५ भाज्या, धोका होईल कमी
9 ७ दिवसांनी ‘या’ वस्तूंच्या किमतीत होईल मोठी घसरण? स्वस्त होणाऱ्या मोठ्या वस्तूंची एकदा ‘ही’ यादी पाहाच!
Devendra Fadnavis : “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल