scorecardresearch

vasai liquor party on boat marathi news, roro boat liquor party marathi news
वसई-भाईंदर रोरो सेवेच्या बोटीत मद्य पार्टी, समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित

वसई भाईंदर दरम्यानच्या रो-रो सेवेच्या ‘आरोही’ नावाच्या बोटीत मद्याची मेजवानी (पार्टी) झाल्याचे उघडकिस आले आहे.

two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

या घटनेची चित्रफित  समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. या प्रकारामुळे मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

local residence strongly opposed helipad build near janjira dharavi fort
जंजिरे धारावी किल्याजवळील मैदानात उभारल्या जाणाऱ्या ‘हॅलीपॅड’मुळे वातावरण पेटले

उत्तनच्या जंजिरे धारावी किल्याला लागून चिमाजी अप्पा मैदान आहे.पालिकेच्या विकास आराखड्यात हे मैदान किल्ले विकासासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

Archaeological Survey of India, Vasai Bhayandar Roro Service, heavy traffic
वसई भाईंदर रोरो सेवेच्या रस्त्याला पुरातत्व खात्याचा खो, वर्दळीमुळे ऐतिहासिक वसई किल्ल्याला धोका असल्याची तक्रार

रोरो साठी वसई किल्ल्यातून वाहनांची वाहतूक करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे गरजेचे होते मात्र तसे न करताच ही वाहतूक सुरू…

mira bhaindar police recruitment marathi news, vasai virar police recruitment marathi news
पोलीस भरतीचा दुसरा टप्पा : मिरा भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयात १ हजार ८२ पदे भरणार

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात ९४५ पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात १ हजार ८२ पदे…

mira bhaindar municipal corporation marathi news
भाईंदर : विकासकाकडून महापालिकेची फसवणूक, मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले पाचशे खाटांचे रुग्णालय तात्पुरते स्थगित

मागील दीड वर्षांपासून महापालिकेची फसवणूक करत आर्थिक लाभ मिळवणाऱ्या विकासकांसोबत अखेर झालेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

bhaindar bjp arvind shetty marathi news, arvind shetty on pratap sarnaik marathi news
भाजप नगरसेवकाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप, व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल

पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आपल्या हॉटेल व्यवसायाला त्रास देत असल्याचे आरोप भाजपच्या एका माजी नगरसेवकाने केले…

Fishermen in distress due to Roro service loss of traditional fishing
रो-रो सेवेमुळे मच्छीमार अडचणीत, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे नुकसान

वसई-भाईंदर रो-रो सेवेमुळे खाडीत पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

massive fire broke out in a slum in Bhayanders Azad Nagar
भाईंदरच्या आझाद नगर मध्ये झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे पाच वाजता भीषण आग लागली आहे. या आगीत तीसहून अधिक झोपड्या जळून खाक…

power show by MLA T Raja at Mira Road with provocative and offensive language
आमदार टी राजा यांचे मिरा रोड येथे शक्ती प्रदर्शन, चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषा

मिरा रोड दंगलीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे आमदार ठाकूर राजा सिंह उर्फ टी राजा यांनी मिरा रोड येथे शिवजयंतीचे निमित्ताने जोरदार शक्ती…

bhaindar west marathi news, two wheeler rider death marathi news
महापालिकेच्या वाहनाखाली येऊन दुचाकीस्वार ठार, भाईंदर पश्चिम येथील घटना

भाईंदर पश्चिम येथील साठफुटी रस्त्यावर कचरा वाहून नेणाऱ्या महापालिकेच्या वाहनाखाली येऊन एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

Bhayandar, Attack on police, drug peddlers, woman police brutally beaten
भाईंदर मध्ये पोलीस पथकावर हल्ला, महिला पोलिसाला बांबूने बेदम मारहाण

पोलिसांनी रात्री उशिरा अब्बास अली मिर्झा ( ३८) आणि अंकुर भारती (२८) आणि राजू गौतम (१९) या तीन हल्लेखोर आरोपींना…

संबंधित बातम्या