Page 97 of बिग बॉस मराठी News

हा प्रोमो शेअर करताना त्यांनी बिग बॉस कधीपासून सुरु होणार? याची तारीख जाहीर केली आहे.

कलर्स मराठीने सोशल मीडियावरुन नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा केली आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बिग बॉस मराठी ३’मध्ये स्नेहाने हा खुलासा केला आहे.

‘बिग बॉस मराठी ३’ हा छोट्या पडदयावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे.

महेश मांजरेकर हे ‘बिग बॉस मराठी ३’चे सुत्रसंचालन करत आहेत.

इंदुरीकर महाराजांनी किर्तनात महिलांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून हा वाद झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी किर्तनकार शिवलीला पाटील यांना ट्रोल केले आहे.

‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरूवात झाली आहे.

‘बिग बॉस मराठी’ चा ग्रँड प्रीमिअर दणक्यात पार पडला आहे.

‘बिग बॉस मराठी ३’ चा ग्रँड प्रिमियर १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

इगतपुरीतील रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या हिना पांचाळ हिच्यासह मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्रींना अटक करण्यात आली