“ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप “ताई मला १ लाख रूपये द्या मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो, हे सतत चालू असायचं.” By लोकसत्ता ऑनलाइनOctober 25, 2022 11:22 IST
‘बिग बॉस मराठी’च्या घरातून मेघा घाडगे बाहेर, सदस्यांना दिला मोलाचा सल्ला बिग बॉसच्या घरातून मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री आणि नृत्यांगना मेघा घाडगे हिला बाहेर पडावे लागले. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2022 10:12 IST
‘बिग बॉस’च्या घरात योगेशला रडताना पाहून सुरेखा कुडची संतापल्या, अपूर्वाचं नाव न घेता म्हणाल्या “कॅप्टन रुमवर ताबा…” ‘बिग बॉस’च्या घरातील प्रकाराबाबत अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 16:21 IST
Bigg Boss Marathi 4: किरण माने यांचे तेजस्विनीवर टीकास्त्र; म्हणाले, “तुला वाटतं…” आता या पर्वाचा तिसरा आठवडा सुरु आहे. त्यामुळे यातील टास्कमुळे मित्रांमध्येही आता वादाची ठिणगी पडू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 12:42 IST
Video: “मला वाईट वाटतंय आणि तू…”, किरण मानेच्या वागण्याने विकासला राग अनावर; मैत्रीत पडणार फुट या पर्वाचा तिसरा आठवडा आता सुरु झाला आहे. त्यामुळे यातील टास्कमुळे मित्रांमध्येही आता वादाची ठिणगी पडू लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 16:23 IST
“खोट्या माणसांना तिथून काढण्याची…” ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर निखिल राजेशिर्केचा संताप “मला परत बोलवतील आणि मी नक्की पुन्हा घरात जाईन” By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2022 09:55 IST
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिली विकेट, निखिल राजेशिर्केची घरातून एक्झिट बिग बॉसच्या घरातील पहिले एलिमिनेशन कार्य नुकतंच पार पडले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 23:50 IST
“तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य यातील एका मुलाखतीत वीणा जगतापने शिव खोटारडा आहे, असे म्हटले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2022 11:51 IST
Video : “अरेरावीची भाषा करू नको”, ‘बिग बॉस’च्या घरातील बेस्टफ्रेण्ड असलेल्या अमृता-तेजस्विनीत झालं जोरदार भांडण बिग बॉसच्या घरात अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणार यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2022 15:52 IST
Bigg Boss Marathi 4 : “लाज बाळगा” टास्कदरम्यान किरण मानेंची जीभ घसरली, ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांमध्ये तुफान राडा ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून स्पर्धकांमधील वाद अधिक वाढणार असल्याची चिन्ह दिसत… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2022 15:09 IST
Bigg Boss Marathi 4: कुटुंबियांच्या आठवणीत अमृता धोंगडेला अश्रू अनावर, म्हणाली, “इथे सगळेच…” अमृता धोंगडे, प्रसाद जवादे आणि किरण माने बोलत असताना अमृता धोंगडेला घरच्यांच्या आठवणीत अश्रू अनावर झाले आणि तिला रडू कोसळले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2022 16:14 IST
Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीने स्पष्ट केले लग्न न करण्याचे कारण, म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीत…” आता बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये ओळख होऊ लागली आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील काही ना काही गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करत… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 11, 2022 13:56 IST
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या