Samrat Choudhary and Vijay Sinha
बिहार : सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यामागे भाजपाची रणनीती काय? वाचा…

सम्राट चौधरी हे बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष; तर विजय सिन्हा हे माजी विरोधी पक्षनेते आहेत.

tejaswi_yadav_nitish_kumar
नितीश कुमार यांना भाजपाचा पाठिंबा, राज्यपालांकडे पत्र सादर, जाणून घ्या सत्तास्थापनेचं गणित!

नितीश कुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राजदला सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती.

Nitish Kuma
“मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल

भाजपा नेत्यांची पाटण्यात बैठक झाली. परंतु, त्यांनी संयुक्त जनता दलाला पाठिंबा देण्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

Prashant Kishor
पक्ष कधी काढणार? कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? प्रशांत किशोर यांच्या राजकारणातील एंट्रीची योजना तयार

निवडणूक लढण्याच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, मी निवडणूक लढणं किंवा न लढणं हा काही महत्त्वाचा विषय नाही.

bihar politics news nitish kumar tejasvi yadav
Video: बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार? भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, “चक्रव्यूह रचलंय, आता…!”

“नितीश कुमार यांची राजकीय कारकिर्द संपेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की आहे.…

Narendra Modi Vs Nitish kumar
“बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, अन्यथा…”, नितीश कुमार यांचा मोदी सरकाला कडक इशारा

“केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा”, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

nitish kumar
नितीश कुमार यांच्या ‘त्या’ विधानानंतर भाजपा आक्रमक, सभागृहात घोषणाबाजी; केली राजीनाम्याची मागणी!

बिहार सरकारने जात सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर बोलताना नितीश कुमार महिला शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यावर…

Bihar-CM-Nitish-Kumar
दलित, मुस्लीम शिक्षक सेवकांचा पगार दुप्पट; जातनिहाय सर्व्हेच्या आकडेवारीनंतर बिहार सरकारचा मोठा निर्णय

जात सर्व्हेच्या आकडेवारीनंतर बिहार सरकारने दलित आणि मुस्लिमांना शैक्षणिक सेवा देणाऱ्या अक्षर आंचल आणि तालिमी मरकज केंद्रातील शिक्षक सेवकांचा पगार…

Bihar-cast-census-and-Election
Bihar Caste Survey : ईबीसी वर्गाची संख्या सर्वाधिक; बिहारचे जातीय समीकरण कसे आहे? प्रीमियम स्टोरी

बिहार सरकारने राज्यात जातीनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय काही काळापूर्वी घेतला होता, त्याचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. या अहवालामध्ये अंदाजित…

nitish mumar
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जदयूची ‘भाईचारा यात्रा’, मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न!

जदयू पक्षाने मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका यात्रेला सुरुवात केली आहे. ‘कारवा ए इत्तेहाद आणि भाईचारा यात्रा’ असे या यात्रेचे…

bihar caste based census
बिहारमधील जातीआधारित सर्वेक्षणाला कोर्टाचा ‘स्टे’! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राजकीय कोंडी?

आम्ही जातीवर आधारित जनगणना नव्हे तर जातीवर आधारित सर्वेक्षण करत होतो, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

nitish kumar
बिहारमध्ये बड्या नेत्याच्या सुटकेसाठी तुरुंगविषयक नियमांत बदल? राजपूत समाजाच्या मतांसाठी खटाटोप?

मागील काही दिवसांपासून आनंद मोहन यांच्या सुटकेसाठी राजद पक्षाच्या अनेक नेत्यांकडून बिहारमधील महायुतीच्या सरकारवर दबाव टाकला जात आहे.

संबंधित बातम्या