scorecardresearch

मुंबई महानगरपालिका

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
teacher unions protest over fake structural survey in schools bmc mumbai
महापालिका शाळेच्या बोगस संरचनात्मक तपासणीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक; चौकशीचा अहवाल देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चांगल्या शाळांची बोगस संरचनात्मक तपासणी करून स्थलांतर केल्यामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, असा आरोप करत…

worli 169 illegal constructions demolished
वरळीतील १६९ अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई

या कारवाईअंतर्गत पावसाचे पाणी साचण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामे महानगरपालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली.

Mumbai Seafood plaza reopens at mahim chowpatty
Mumbai Seafood Plaza : माहीम समुद्र किनारी ‘सी फूड प्लाझा’ पुन्हा सुरू

Mahim Seafood Plaza : मुंबई महानगरपालिकेचा माहीम चौपाटी येथील मुंबईमधील पहिला सी फूड प्लाझा चार महिन्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे.

Mumbai women self help exhibition at bmc Diwali handmade products
BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन

या प्रदर्शनाला महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली.

Reduction in provisions made by Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विभाग कार्यालयांसाठी करण्यात येणाऱ्या तरतुदींमध्ये घट ; तरतूद १८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर

अर्थसंकल्पात विभाग कार्यालयांसाठी करण्यात येणारी तरतूद १८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर घसरली असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

Ex gratia grant announced for officers and employees of Mumbai Municipal Corporation
महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी गोड बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ३१ हजार रुपये

गेल्या काही आठवड्यांपूर्वी कर्मचारी संघटनांनी यंदा दिवाळीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाढीव सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.

Water tunnel to overcome development projects in Thane
ठाण्यातील विकास प्रकल्पांवर मात करण्यासाठी जलबोगदा

प्रस्तावित बोगद्याची एकूण लांबी ७.१३ कि.मी इतकी असून त्याचे व्यास ४.५ मीटर इतके आहे. हा बोगदा सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्रातून…

bmc halts lsgd course salary increment workers union protest controversy
BMC : पालिका प्रशासनाची अशीही काटकसर, स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांच्या वेतनवाढी रोखल्या

पालिका प्रशासनाने हा निर्णय घेताना, औद्योगिक कलह कायदा १९४७ अन्वये बदलाबाबत कलम ९ अ नुसार संबंधितांना सूचना देणे क्रमप्राप्त होते.

mumbai diwali cleanliness drive bmc pink army initiative
BMC : दिवाळीपूर्वी मुंबईतील रस्ते चकचकीत कारण्यासाठी पालिकेची धावपळ

महानगरपालिकेने १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे.

four years later bmc Administration replies girgaon chowpatty radaroda complaint mumbai
BMC Administration : २०२१ मधील तक्रारीला २०२५ मध्ये उत्तर! महापालिकेचा अतिजलद कारभाराचे ‘उत्तम’ उदाहरण

गिरगाव चौपाटी येथे अनधिकृतपणे राडारोडा टाकल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये केली होती.

powai lake Ramsar status demand Mumbai environmentalists concerned
पवई तलावाला रामसर दर्जा द्यावा – पर्यावरणप्रेमींची मागणी

पवई तलाव विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यात काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश…

mumbai coastal road bio toilets started by bmc for tourists Mumbai
Mumbai Coastal Road Toilets : सागरी किनारा मार्गावर अत्याधुनिक प्रसाधनगृहे!

सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या पदपथावर मुंबई महापालिकेने अत्याधुनिक असे बायो टॉयलेट अर्थात जैव शौचालये तयार केली आहेत.

संबंधित बातम्या