scorecardresearch

जेव्हा पतीच नाचवतो

सिनेमाच्या जगात छोट्या-छोट्या प्रसंगातही गम्मत घडते. ‘माझ्या नव-याची बायको’ या सामाजिक कौटुंबिक चित्रपटातील प्रेमगीताच्या नृत्य दिग्दर्शकाबाबत तसेच झाले.

फक्कडबाज लावणीची मेघा घाडगेला संधी

लावणी नृत्याचा तडका हे मराठी चित्रपटाच्या मनोरंजनाचे एक वैशिष्ट्य. लावणी निपुण तारकेला त्यावर नृत्याची संधी मिळाल्यावर तर ती साकारण्यातील जोश…

कौन बनेगा करोडपतीचा निर्माता सिद्धार्थ बासू ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये

‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘दस का दम’ या प्रसिद्ध क्विझ शोचा निर्माता सिद्धार्थ बासू ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात काम करताना दिसणार…

वीणा जामकरचा सहा चित्रपटांचा धडाका…

‘जन्म’, ‘कुटुंब’, ‘तुकाराम’ अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचे लक्ष सध्या आपले चित्रपट पूर्ण होणे आणि प्रदर्शित होणे याकडे…

‘सरपंच भगीरथ’ द्वारे रामदास फुटाणे पुन्हा दिग्दर्शनात!

‘सामना’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि ‘सर्वसाक्षी’ व ‘सुर्वन्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामदास फुटाणे दोन दशकानंतर पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाच्या…

पाहा ‘प्लेन्स’ चित्रपटाचा ट्रेलर!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या अत्यंत व्यस्त असून, कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आलेल्या’ प्लेन्स’ चित्रपटाच्या प्रिमिअरला हॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर…

‘चेन्नई एक्स्प्रेस’ची प्रदर्शनाआधीच ४८ कोटींची कमाई!

शाहरूख खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि निर्माते-वितरक युटीव्ही कंपनी या त्रिकुटाचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सध्या प्रदर्शनाआधीच विविध कारणांसाठी गाजतो आहे. एकतर…

ब्लॉकबस्टर ऑगस्ट!

चेन्नई एक्स्प्रेस, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा, मद्रास कॅफे, सत्याग्रह.. पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणारे बडय़ा बॅनरचे, बडय़ा अभिनेत्यांचे…

रफी आणि ओपी…

मधाळ गायकीने हिंदी चित्रपटसंगीतावर अमीट छाप उमटविणारे मोहम्मद रफी यांचं निधन होऊन परवाच्या ३१ तारखेला ३३ वष्रे झाली, मात्र आजही…

पाहा ‘बेशरम’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर

‘बर्फी’, ‘रॉकस्टार’ आणि अलिकडेच आलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्यानंतर बॉलिवूडचा उगवता तारा रणबीर कपूर ‘बेशरम’…

संबंधित बातम्या