सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्याहून अधिक पडझड; नेमके कारण काय? यूएस फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी जागतिक बाजारात विक्रीचा जोर दिसून आला, त्याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. मुख्य… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: March 19, 2024 19:16 IST
‘सेन्सेक्स’ची ४५३ अंशांनी पीछेहाट; स्मॉल, मिड कॅपसाठी १५ महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली. By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 22:59 IST
बाजाररंग : घडामोडींचा काळ आणि बाजारातील उच्चांक प्रीमियम स्टोरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारात परत येत असल्याचे चिन्ह दिसत आहे. By कौस्तुभ जोशीMarch 6, 2024 17:27 IST
शेअर बाजाराने आज विशेष ट्रेडिंग सत्र का केले आयोजित? जाणून घ्या दोन्ही शेअर बाजारात दोन सत्रे झाली आहेत. पहिले सत्र PR वर सकाळी ९.१५ ते १० वाजेपर्यंत चालले आणि दुसरे सत्र… By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 2, 2024 19:03 IST
सेन्सेक्स, निफ्टीमध्ये १ टक्क्याची उसळी; नेमके कारण काय? आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के असल्याचंही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारीवरून… By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 2, 2024 12:18 IST
Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २२ समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले आणि तर निफ्टीच्या निम्म्या म्हणजे २५ घटकांनी सत्राची समाप्ती सकारात्मक… By लोकसत्ता टीमFebruary 22, 2024 23:22 IST
Stock Market Today : सलग सहा दिवसांच्या तेजीला मुरड…‘सेन्सेक्स’ची चार शतकी गटांगळी सत्रारंभी नव्या उच्चांकाच्या दिशेने सरसावलेले निर्देशांक दिवस सरताना अर्धा टक्क्याहून अधिक घसरणीसह स्थिरावले. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2024 23:08 IST
Stock Market Today : निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम;निफ्टी २२,२०० पुढील पातळीवर टिकून सेन्सेक्सने सुरुवातीच्या सत्रातील घसरण सावरत अस्थिर सत्रात ३४९.२४ अंशांनी वधारून ७३,०५७.४० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमFebruary 20, 2024 21:45 IST
‘निफ्टी’चा विक्रमी उच्चांकाने गुंतवणूकदार मालामाल; बाजाराची सलग पाचव्या दिवशी आगेकूच कायम निफ्टीने २२,१८६.५५च्या दिवसांतर्गत व्यवहारातील विक्रमी स्तराला गवसणी घातली. या निर्देशांकातील ५० पैकी तब्बल २७ समभागांनी मूल्यवाढ अनुभवली. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 22:08 IST
‘सेन्सेक्स’मध्ये ४८२ अंशांची भर; बँकिंग, वित्तीय सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८२.७० अंशांनी वधारून ७१,५५५.१९ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमUpdated: February 13, 2024 22:03 IST
चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 22:48 IST
अर्थसंकल्प, ‘फेड’ व्याजदर निर्णयापूर्वी ‘सेन्सेक्स’मध्ये ६१२ अंशांची तेजी फ्रीमियम स्टोरी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.६० अंशांची भर पडली आणि तो २१,७२५.७० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2024 23:08 IST
९ तासांनी ‘या’ राशींचं नशीब पालटणार! सूर्य करणार शनीच्या घरात प्रवेश; मिळणार प्रचंड पैसा तर तिजोरी धनाने भरेल…
“माझा मुलगा चुकला, त्याला पदरात घ्या”, अजित पवारांना त्वेषाने आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांच्या वडिलांकडून दिलगिरी
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
“वयाच्या २०व्या वर्षी लग्न करा आणि मुले जन्माला घाला”, श्रीधर वेम्बूंचा सल्ला; तरुण म्हणाला “भीती वाटते…”
“ड्रग्ज प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले आरोप अर्धवट माहितीतून”, राणाजगजीतसिंह पाटील यांचा खुलासा
“एकाच दिवसात १२ बाटल्या दारू…”, धर्मेंद्र यांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा; मद्यपानाच्या सवयीबद्दल म्हणालेले, “मी ६ महिन्यांसाठी…”