Stock Market Crash Today: मुंबई शेअर बाजारानं गाठला १० महिन्यांचा नीचांक; ४ हजार अंकांनी कोसळला! BSE Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या समन्यायी व्यापार कर (Raciprocal Tariff) धोरणामुळे मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: April 7, 2025 15:58 IST
Sensex Today: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ अस्त्रामुळे मुंबई शेअर बाजार घायाळ; सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीही कोसळला! Stock Market Today: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल २६ टक्के समन्यायी व्यापार कर लागू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: April 3, 2025 14:00 IST
अमेरिकी व्यापार शुल्काने भांडवली बाजार बेजार; सेन्सेक्स पुन्हा घसरणीला दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९१.५१ अंशांच्या घसरणीसह ७७,४१४.९२ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमMarch 28, 2025 22:42 IST
परकियांच्या खरेदीने ‘सेन्सेक्स’मध्ये ३१८ अंशांची भर मासिक वायदे करार समाप्तीच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१७.९३ अंशांनी म्हणजेच ०.४१ टक्क्यांनी वधारून ७७,६०६.४३ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMarch 27, 2025 22:21 IST
Stock Market Crash: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी पाण्यात; मार्केट कोसळण्याचे कारण काय? Why Stock Market Fell Today: मागच्या आठवड्यात शेअर बाजाराने आशा दाखविल्यानंतर बुधवारी सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळून ७७,२८८.५० वर बंद झाला.… By बिझनेस न्यूज डेस्कMarch 26, 2025 17:34 IST
सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला, रिलायन्ससह ‘या’ १० शेअर्सची भरारी Stock Market Updates : शेअर बाजार गेल्या आठवड्यात ३,०७७ अंकांनी वधारल्यानंतर या आठवड्यातही चांगली सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2025 16:05 IST
१२०० अंकांच्या उडीसह सेन्सेक्स ७८,००० च्या पुढे, निफ्टी २३,७०० वर; गुंतवणूकदार खूश! Stock Market : सोमवारी (२४ मार्च) बाजार उघडताना ५०० अंकांची उसळी पाहायला मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2025 15:49 IST
Sensex Today : सेन्सेक्स ७५००० पार, आज ९०० अंकांची उसळी, ‘या’ तीन कारणांनी बाजारात तेजी Sensex Update Today : सकाळी साडेदहा वाजता सेन्सेक्स ७५,००० व व्यवहार करत होता. तर निफ्टी २२,७६३ वर व्यवहार करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2025 13:18 IST
महागाई दराच्या आकड्याकडे लक्ष, ‘सेन्सेक्स’ ७४ हजारांवर तगून! मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२.८५ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ७४,१०२.३२ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMarch 11, 2025 22:33 IST
“त्यांनाही भोगू द्या आम्ही ३५ वर्षं भोगलंय”, SIP गुंतवणूकदारांबाबत वेल्थ मॅनेजमेंट फर्मच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य फ्रीमियम स्टोरी SIP: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. By बिझनेस न्यूज डेस्कMarch 8, 2025 13:19 IST
‘सेन्सेक्स’चा विसावा,‘निफ्टी’ची मात्र सलग तिसरी वाढ जागतिक व्यापार युद्धाचे सावट आणि अर्थ-अनिश्चिततेने गुंतवणूकदार सावध बनल्याचे आढळून आले. By लोकसत्ता टीमMarch 7, 2025 22:31 IST
गुंतवणूकदारांची संपत्ती ७ लाख कोटी रुपयांनी वाढली, Sensex ७४० अंकांनी वधारला Market Updates: बीएसईवर ४८ स्टॉक्सनी आज त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. तर, १७० स्टॉक्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: March 5, 2025 16:03 IST
रोहित-विराट संघात नाही, अभिषेक शर्माची निवड तर तिलक वर्मा कर्णधार, ‘या’ वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
९ वर्षांनी लहान बॉयफ्रेंडबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते अभिनेत्री; म्हणाली, “मॅरेज सर्टिफिकेट महत्वाचे नाही…”