Maharashtra ZP Election Results 2021 : अकोल्यात ‘वंचित’चाच वरचष्मा; १४ पैकी ६ जागांवर विजयी! अकोला जिल्हा परिषद पोट निवडणुकीचे आज निकाल हाती आले आहेत. त्यानुसार १४ पैकी ६ जागा एकट्या वंचित बहुजन आघाडीने जिंकल्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 14:39 IST
स्थानिक उमेदवार नाकारणं शिवसेनेला भोवलं? पालघरमघ्ये राजेंद्र गावितांना धक्का, मुलाचा पराभव! पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2021 13:56 IST
नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर! ३० तारखेला होणार मतदान देशभरातील एकूण ३३ मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये नांदेडमधल्या देगलूर मतदारसंघाचा समावेश आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 11:50 IST
“भाजपाला तीन वर्षांत भारताबाहेर काढायचं माझं ध्येय आहे” पश्चिम बंगालमध्ये सध्या पोटनिवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलं असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2021 20:13 IST
“ही महाराष्ट्राची परंपरा, मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून…”, बाळासाहेब थोरातांचं भाजपाला आवाहन! काँग्रेस पक्षाने राज्यसभा पोट निवडणुकीसाठी रजनी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2021 14:16 IST
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तारीख जाहीर, निवडणूक आयोगानं केली घोषणा! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून ५ ऑक्टोबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 16:19 IST
करोनामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2021 19:38 IST
आपण अधिवेशनही दोन दिवसांचं ठेवलं असताना निवडणुका कशा घेऊ शकतो – छगन भुजबळ इतर मागास प्रवर्गातील लोकांना याचा फटका बसेल म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2021 18:24 IST
पोटनिवडणूक 2021: २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांसाठी मतमोजणी Bypoll Election 2021 Result By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2021 09:19 IST
पंढरपूरमध्ये नेमकं काय होणार? ५ राज्यांसोबतच पंढरपूरच्या निकालाचीही उत्सुकता! पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 2, 2021 09:01 IST
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात! पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळीच मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 17, 2021 08:33 IST
चिंचवडच्या रामनगर प्रभागाची पोटनिवडणूक १७ एप्रिलला चिंचवडच्या रामनगर-विद्यानगर प्रभागासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. By लोकसत्ता टीमMarch 12, 2016 03:15 IST
Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट
Donald Trump: अमेरिकेत १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे महायुद्धानंतर पहिल्यांदाच घडतंय असं काही!
शिरांमध्ये अडकलेले घाण कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितलं ‘हे’ खास पेयं, येणार नाही हार्ट अटॅक!
बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
13 अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सना सुनावले खडे बोल, “कपड्यांवरुन ट्रोल करा किंवा कुठल्याही गोष्टीवरुन, मी…”
पृथ्वीराज चव्हाण, विखेंविरुद्धचा दंगलीशी संबंधित खटला मागे; राज्य सरकारच्या अहवालाला उच्च न्यायालयाची परवानगी