लोणावळ्यात पादचारी तरुणीला धमकावून मोटारीत सामूहिक बलात्कार; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल पीडित तरुणीला मोटारीतून आलेल्या तिघांनी धमकावले. तिला धमकावून मोटारीत बसण्यास सांगितले. तिचा मोबाइल संच हिसकावून घेतला. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 08:00 IST
राष्ट्रीय महामार्गावर थरार; चालकाचे अपहरण करून ७० लाख २० हजार रुपयांची रोकड लुटली मनीषकुमार गोठवाल (वय ४७, रा. मेहसाना, गुजरात) हे अहमदाबाद येथील एका व्यावसायिकाकडे वाहन चालकाचे काम करतात. By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 14:25 IST
India-UK Free Trade Deal : जॅग्वार, लँड रोव्हर सारख्या आलीशान कार्स होणार स्वस्त! ब्रिटनशी करारानंतर भारताचा मोठा निर्णय जॅग्वार, लँड रोव्हर आणि इतर आलीशान कार आता भारतात स्वस्त होणार आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात Free Trade Agreement झाल्यानंतर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 24, 2025 21:55 IST
India UK FTA: विदेशी मद्याच्या प्रेमींना धुंद करणारी बातमी; स्कॉच स्वस्त होणार, मुक्त व्यापार करारामुळे स्वस्त होणार ‘या’ वस्तू India UK Trade Deal: या ऐतिहासिक करारामुळे, युकेमधून भारताला आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर शुल्क कपात होणार आहे. तसेच भारतातील निर्यात… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2025 17:52 IST
रेनॉची नवीन ‘ट्रायबर’ बघितली का? फक्त ६.२९ लाखांत भारतात एकंदर मरगळलेल्या वाहनांच्या मागणीला चालना देण्यात या नव्याने दाखल एसयूव्हीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिल, अशी या फ्रेंच वाहननिर्मात्यांना आशा आहे. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 22:07 IST
सांगोल्याजवळ मोटार एसटी अपघातात दोन ठार कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटलेली चार चाकी मोटार उलटून समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 19:58 IST
टेस्लाचे देशातील पहिले शो रूम मुंबईत, राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे चीनमधून आयात केलेल्या टेस्लाला टोलमाफी प्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या मोटारगाड्यांची चीनमधून आयात करण्यात येत असून, देशातील पहिले टेस्ला शो रूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात… By लोकसत्ता टीमJuly 16, 2025 16:34 IST
Tesla: “तुम्ही कार नाही, ‘कर’ खरेदी करत आहात”; भारतातील टेस्लाच्या किमतीबाबत लिंक्डइनवर आर्थिक विश्लेषकाची पोस्ट व्हायरल Debate On Tesla Car Price In India: अमेरिकेत टेस्लाची मॉडेल वाय कार ३२ लाख रुपयांना विकली जात असताना, भारतीय खरेदीदार… By बिझनेस न्यूज डेस्कJuly 16, 2025 15:31 IST
मुंबईत ६८ लाखांना मिळणारी Tesla कार अमेरिकेत केवळ ३८ लाखांना; भारतात दुप्पट किंमत का? Tesla Car Price: खरेदीदार मॉडेल वाय कारला विविध पर्यायी वैशिष्ट्यांसह आणि अॅड-ऑन्ससह पर्सनलाइज करू शकतात, ज्यामुळे अंतिम किंमत वाढू शकते. By बिझनेस न्यूज डेस्कJuly 15, 2025 20:08 IST
1 Photos मुंबईतील टेस्ला शोरूमच्या नावाची पाटी मराठीत की इंग्रजीत? पाहा फोटो… Tesla Mumbai Marathi Name Plate: टेस्लाने अखेर मुंबईत त्यांच्या पहिल्या शोरूमची सुरुवात करत भारतात प्रवेश केला आहे. त्यांचे हे शोरूम… By बिझनेस न्यूज डेस्कJuly 15, 2025 13:25 IST
दरोड्याचा प्रयत्न फसला; सात आरोपींना अटक दरोडेखोर हे तोंडाला रुमाल बांधून चेहरा झाकलेल्या अवस्थेत लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते, तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी व अग्निशस्त्र होते. By लोकसत्ता टीमUpdated: July 14, 2025 19:37 IST
“जेव्हा पुण्याई पाठीशी असते…” अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप; पण पुढच्याच क्षणी पाहा काय झालं… अंगावर काटा आणणारा VIDEO
दिवाळीपूर्वीच ‘या’ ४ राशींना मोठं सरप्राईझ; सूर्य-मंगळ ग्रहाची युतीनं गोल्डन टाईम सुरू होणार, नोकरी, पैसा, श्रीमंतीचे योग
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
सातारा पालिकेच्या चार प्रभागांना खुल्या प्रवर्गाची लॉटरी; इतर मागास प्रवर्गासाठी १४, अनुसूचित जातीसाठी सहा प्रभाग