scorecardresearch

करिअर

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
upsc exam interview
मुलाखतीच्या मुलखात : कायदा, तत्त्वज्ञानावरील संभाव्य प्रश्न

लॉ (कायदा ) आणि फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान ) या वैकल्पिक विषयांवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आजच्या लेखात पाहूया.

Veterinary Medicine loksatta
प्रवेशाची पायरी : पशुवैद्यकीय शाखेत करिअर

बारावीनंतर वैद्याकीय क्षेत्रातील करिअर म्हणजे सामान्यत: विद्यार्थी आणि पालकांसमोर वैद्याकशास्त्र, दंतवैद्याकशास्त्र, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, पॅरामेडिकल यासारखेच पर्याय येतात.

apprentice recruitment iocl
‘आयओसीएल’मध्ये अ‍ॅप्रेंटिस भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड ( IOCL) (रिफायनरिज डिव्हीजन – गुजरात, मथुरा, हल्दिया, पानिपत, गुवाहाटी, बरौनी, दिग्बोई, बोंगायगाव, पॅरादिप) मध्ये ट्रेड…

career mantra loksatta news
करिअर मंत्र

सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे मन लावून वाचन करावे.

success story of Anil Jangid
Success Story: गाण्याच्या आवडीसाठी सोडली लाखोंच्या पगाराची नोकरी; आता स्पोटीफायवर करतोय ‘हे’ आवडीचं काम; जिवलग मित्राने शेअर केली सुंदर पोस्ट

Left Corporate Career To Follow Passion : एखादे स्वप्न मनात घर करून राहिले की मग दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत मन रमत…

Success Story Of Utkarsh Srivastava
Success Story: ब्रेकअप ठरलं आयुष्याचं टर्निंग पॉइंट! रडत न बसता ‘त्याने’ मारली यूपीएससीमध्ये बाजी; वाचा उत्कर्षच्या समर्पणाची कहाणी

UPSC Success Story : यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी मनाची तयारी करणे सगळ्यात महत्वाचे असते. कारण – ती एक आव्हानात्मक आणि…

ssc 10th result
Palghar SSC Result 2025: जिल्ह्याचा १० वीचा निकाल ९५.३८ टक्के , मुलांच्या तुलनेत मुली दोन टक्क्यांनी पुढे

palghar Maharashtra SSC Result 2025 माध्यमिक परीक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ६१७ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार…

maharashtra board ssc result 2025
Maharashtra SSC Results: दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईट्सवरून तपासाल आणि मार्कशीट कशी डाउनलोड कराल? एका क्लिकवर जाणून घ्या

Maharashtra Class 10 SSC Results 2025 : आता हा निकाल जेव्हा येईल तेव्हा पाहायचा, कुठे व कसा हे जाणून घेऊया..

Success Story Of IAS Tushar Singla
Success Story : UPSC प्रीलिम्स पास होण्यासाठी अशी केली खास तयारी; वाचा ‘या’ अधिकाऱ्याची आयएएस बनण्याची कहाणी

IAS Tushar Singla Success Story : दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस, आयपीएस, आयएफएस किंवा आयआरएस अधिकारी होण्याचे स्वप्न मनात घेऊन या…

संबंधित बातम्या