scorecardresearch

महत्त्वाच्या नाक्यांवर सीसीटीव्हीची नजर

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रीहावी आणि शहरातील हालचालींवर बारीक नजर रीहावी, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरात सीसीट१व्ही कॅमेऱ्यांचे जाळे…

पालिका रुग्णालयांमध्ये सीसीटीव्हींचा पहारा वाढणार

रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले थांबवण्यासाठी निवासी डॉक्टरांनी सातत्याने केलेल्या आंदोलनाला पालिकेकडून प्रतिसाद मिळाला असून …

मध्य रेल्वेवर महिला डब्यांमधील सीसीटीव्हीसाठी नकारघंटाच

चर्नीरोड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावणारे सीसीटीव्ही कॅमेरे लोकल गाडय़ांमधील महिलांच्या डब्यांत लावण्याबाबत अद्यापही प्रगती झालेली नाही.

उद्वाहनात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक

उद्वाहनात होणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटनांचा विचार करून तसेच लोकांच्याही सुरक्षिततेसाठी यापुढे उद्वाहनात सीसीटीव्ही आणि दर्शनी बाजूस काच बसविणे बंधनकारक करण्याचा…

सीमाभागात भारतावर नजर ठेवण्यासाठी पाकने लावले चीनी बनावटीचे कॅमेरे

भारत-पाक यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमाभागात भारतावर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून चीनी बनावटीचे कॅमेरे लावण्यात आले आहेत.

उरणच्या सीमांवर तिसरा डोळा

उरण तालुक्यातील जागतिक दर्जाच्या प्रकल्पांमुळे तसेच वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या