scorecardresearch

चंद्रकांत पाटील

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>चंद्रकांत पाटील हे भाजपाचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. २०१९ ते २०२२ पर्यंत त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. सध्या ते पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. ते कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. २००८ पासून २०१९ पर्यंत ते विधानपरिषदेवर होते. पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने २०२९ ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत भाजपाने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. भाजपाचे महाराष्ट्रात तब्बल १०५ आमदार निवडून आले होते. चंद्रकांत पाटील यांचा जन्म १० जून १९५९ साली कोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांचं बालपण मुंबईतल्या प्रभुदास चाळीत गेलं. दादरच्या शिवाजी विद्यालयातून प्राथमिक तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यतचं शिक्षण घेतलं आहे.


Read More
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad alleges; New rules in professor recruitment are unfair, protest against chandrakant patil
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विभागाचा कोणता निर्णय अभाविपला अन्यायकारक वाटतो, अन्य संघटनांकडूनही आक्षेप

अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती सुमारे एक तपापासून रखडलेली असून, आता भरती संदर्भाने जाहिराती निघाल्यानंतर निकषांवर ताशेरे ओढले जात आहेत.

Chief Minister's order: Prepare an action plan to boost the quality of public universities
विद्यापीठांची ढासळती गुणवत्ता चिंताजनक; मानांकन वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करा – मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक विद्यापीठांची घसरती शैक्षणिक गुणवत्ता आणि कमी होणारे मानांकन चिंताजनक असल्याचे सांगितले.

Maharashtra Governor Acharya Devvrat Education Vision University Task Force Chandrakant Patil Digital Dashboard Improvement Rating mumbai
गुणवत्ता वाढवा! विद्यापीठांचे गुणांकन सुधारण्यासाठी ‘कृती दल’ स्थापन करा – राज्यपाल आचार्य देवव्रत

Maharashtra Governor Acharya Devvrat : शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीशी जोडले गेले पाहिजे, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संवाद वाढवून…

Chandrakant Patil New Education Policy NEP future empower Youth Focus India Startup Practical Design creativity mumbai
नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन…

NEP, Chandrakant Patil : केंद्र सरकारच्या संकल्पनेतून आलेले हे धोरण संशोधनावरही भर देत असून, यामुळे स्टार्टअप क्षेत्रात भारत आघाडीवर पोहोचला…

sangli fountain show
सांगलीत खाणीतून उडाली कारंजी, खाण सुशोभीकरणामुळे सांगलीच्या सौंदर्यात भर – चंद्रकांत पाटील

महापालिका क्षेत्रातील काळी खाण सुशोभीकरण प्रकल्प व हनुमाननगर येथील अद्ययावत भाजी मंडई या प्रकल्पांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…

Chandrakant patil
दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी काही ठिकाणी एकत्र – चंद्रकांत पाटील

आज ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

kothrud sameer patil defamation case against dhangekar allegations court order pune
समीर पाटील यांच्यावर आरोप करण्याबाबत धंगेकरांना मनाई; न्यायालयाचा आदेश…

Ravindra Dhangekar : कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत समीर पाटील यांच्याविरुद्ध कोणतेही बदनामीकारक विधान न करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने रवींद्र धंगेकर…

Chandrakant Patil Higher Education Department offices
उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी, चेंबूरस्थित इमारत बांधकामास गती देण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश

शैक्षणिक संकुल कार्यान्वित झाल्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय सेवांना गती आणि विद्यार्थ्यांना, नागरिकांना एकाच ठिकाणी सेवा, माहिती उपलब्ध होण्यास…

ABVP, a college students' organization in the BJP family, opposes the state government's decision of professor recruitment
आपल्याच सरकारच्या निर्णयाचा अभाविपकडून विरोध; प्राध्यापक भरतीवरून सरकार विरुद्ध अभाविप समोरासमोर, काय आहे प्रकरण…

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्राध्यापक भरतीच्या शासन निर्णयामध्ये काही निकषांमध्ये बदल करत शैक्षणिक, अध्यापन, संशोधनासाठी ७५ गुण,…

Asian sports gold medalist, wrestling champions India, Pune sports talent, Sunny Phulmali achievements, Indian wrestling awards,
चंद्रकांत पाटलांनी घेतले कुस्तीपटू सनी फुलमाळीचे पालकत्व; उदरनिर्वाहासाठी दरमहा पगारातून देणार ५० हजार रुपये

घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सनी फुलमाळीने भारतासाठी सुवर्णपदक कमवले.

Pimpri parth pawar land deal controversy chandrakant patil bjp involvement Politics Polls Alliance pune
अजितदादांवर कुरघोडीसाठी मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांच्या जमीनीचे प्रकरण बाहेर काढले! चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सूर्याला’…

Chandrakant Patil, Parth Ajit Pawar, Land Scam : पार्थ पवार जमीन प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व बाबी समोर येतील; या…

चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्वाचं विधान केले आहे. ( छायाचित्र लोकसत्ता टीम )
“मुख्यमंत्री कुठलाच भ्रष्टाचार सहन करत नाहीत..”; पार्थ बरोबर अजित पवारांचा सहभागावर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्वाचं विधान केले आहे. ते म्हणाले,”राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठलाच भ्रष्ट्राचार…

संबंधित बातम्या