scorecardresearch

chandrakant-patil
अखेर भाजपला उपरती ; पुण्याच्या अवस्थेची जबाबदारी स्वीकारली ; चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणेकरांची दिलगिरी

संपूर्ण शहर पावसामुळे सोमवारी पाण्यात गेल्यानंतर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशा शब्दात जबाबदारी टाळणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अखेर…

Pune Rain
पुणे तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार! पाकलमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; म्हणाले, “पालिकेत भाजपाची सत्ता असूनही…”

विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा थेट उल्लेख करत चंद्रकांत पाटलांनी केलं विधान

ajit pawar chandrakant patil
“तुम्ही कसा काटा लावला होता? हे…” पुणे पाण्याखाली गेल्यावरून चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्र!

अजित पवारांच्या या आरोपांना भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Guardian Minister Chandrakant Patil order to repair 400 km of roads in Pune
पुण्यातील ४०० किलोमीटर रस्त्यांची नव्याने दुरुस्ती ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

पुणे शहरातील ४०० किलोमीटर रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. या रस्त्यांवरील केवळ खड्डे बुजविले जाणार नसून डांबराचा एक थर…

Guardian Minister Chandrakant Patil decide reinspect works approved the District Planning Committee ajit pawar pune
चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर १ एप्रिलपासूनच्या कामांना स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठवताना पालकमंत्र्यांनी स्वतः ऐनवेळी…

chandrakant patil
पुणे: सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे प्रथम क्रमांकाचे शहर; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर आहे. पुण्यातील कायदा-सुव्यवस्था, रोजगार, व्यवसायात चांगली संधी असल्याने परराज्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिक…

ajit pawar chandrakant patil
पुणे: अजित पवार यांनी मंजूर केलेल्या जिल्हा नियोजनमधील कामांची फेरतपासणी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय

महाविकास आघाडी सरकारची स्थिती दोलायमान असतानाच्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून ऐनवेळी मंजूर करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची कामे पुन्हा…

chandrakant patil pune palika school cbse
पुणे: महापालिका शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम करणार सुरू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी महानगरपालिका शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करता येईल का, याचा विचार करावा, अशी सूचना पालकमंत्री आणि राज्याचे…

नाराजांची समजूत काढण्याची सरकारकडे व्यवस्था ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रखडलेल्या २ हजारांहून अधिक जणांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Ajit Pawar Chandrakant Patil
“शिंदे गटातील काही आमदार नाराज”; अजित पवारांचं विधान, चंद्रकात पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, “सरकार स्थापनेपासूनच…”

शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे सरकार टिकणं कठिण असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे

Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
लवकरच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकची परीक्षा मराठी भाषेतून देता येणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावे यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या