scorecardresearch

Chandrakant Patil And Uddhav Thackeray
…तर आमचे वरिष्ठ नेतेही विचार करतील; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी खुणावलं

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी खुणावलं आहे. त्यांनी सकारात्मक विचार केल्यास आमचे नेतेही विचार करतील असं त्यांनी…

maratha Reservation, sambhaji raje, chandrakant patil, maharashtra bjp
खासदारकी मागायला भाजपाकडे गेलो नव्हतो; संभाजीराजेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

मराठा आरक्षण : कोल्हापूर आंदोलनस्थळाला भेट दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी भाजपा प्रदेशाध्यक्षांना खासदारकीच्या मुद्द्यावरून दिलं उत्तर

Maratha reservation movement successful under leadership of Sambhaji Raje says hasan mushrif
मराठा आरक्षण आंदोलन संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल – हसन मुश्रीफ

सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झालेले आमदार चंद्रकांत पाटील हे संभाजीराजे यांना मोर्चे काढण्यास प्रवृत्त करत आहेत

sambhaji raje bhosale on chandrakant patil maratha reservation
“मी कधीही मोर्चा काढणार म्हणालो नाही”, आंदोलनाबाबतच्या संभ्रमावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण!

मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन नेमकं कसं असणार? १६ जून रोजी नेमकं काय होणार? याविषयी खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

chandrakant patil on sanjay raut shivsena
“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.

changrakant patil on cm uddhav thackeray
मराठा आरक्षण: “आयोगाच्या अहवालापूर्वीच पंतप्रधानांकडे मागणी करणं ही केवळ धूळफेक”

‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागास आयोगामार्फत पुन्हा एकदा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल मिळवावा’

“शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी…”, चंद्रकांत पाटलांचं अजितदादांना प्रत्युत्तर!

१४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते, असा टोला देखील लगावला आहे.

केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत; रोहित पवारांचे चंद्रकात पाटलांना उत्तर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती

संबंधित बातम्या