scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

चतुरंग

१४ जानेवारी १९४८ रोजी लोकसत्ता (Loksatta) या मराठी वृत्तपत्राची (Marathi News Paper) सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसत्ता वृत्तपत्र महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांपैकी एक आहे. द इंडियन एक्सप्रेस ग्रुपद्वारे या वृत्तपत्राचे प्रकाशन केले जाते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, पालघर, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद या मोठ्या शहरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भागांमध्ये लोकसत्ताचे वाचक आहेत.

लोकसत्ताची दर शनिवारी चतुरंग (Chaturang) ही पुरवणी प्रकाशित केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे तज्ञ सध्या सुरु असलेल्या चालू घडामोडींवर लेखन करतात. ही पुरवणी खूप लोकप्रिय आहे. सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ही पुरवणी तुम्ही लोकसत्ता वृत्तपत्राच्या वेबसाईटवर देखील वाचू शकता. तसेच ईपेपरमध्येही त्याचा समावेश केला जातो. Read More
sondara gurukul Guardianship of children
तरुवर बीजापोटी : फिनिक्स झेप

सुदामदादा, सिंधुमामी, अश्विनची उत्फुल्ल सहचरी कार्तिकी, आणि सगळ्यांचं चित्त चोरणारी गोड आनंदी, ही चौघं अचानक आकाशात वीज कडाडून लुप्त व्हावी…

women pregnancy care, healthy baby
ऋतु ते ऋतुसमाप्ती : सुदृढ बाळासाठी… प्रीमियम स्टोरी

अगदी गदिमांच्या ‘गीतरामायणा’तील सीतामाईसुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांना डोहाळे पुरवण्यासाठी गळ घालते. डोहाळे म्हणजे गरोदरपणात स्त्रीला होणाऱ्या तीव्र इच्छा.

loksatta chaturang article play on savitribai phule the journey of research and inspiration
आठवणींचे वर्तमान : पाऊलवाट… सावित्रीच्या दिशेने!

जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आयुष्य अभ्यासत असताना प्रदीर्घ चर्चा आणि चिंतनातून तयार झालं एक नाटक… ते केवळ राम…

काळाची गरज : काळजीवाहक!

घरातील वृद्ध व्यक्ती आजारी असो किंवा दीर्घायुषी, विभक्त आणि नोकरदारांच्या कुटुंबपद्धतीत त्यांची काळजी घेण्यासाठी ‘केअर टेकर’ वा काळजीवाहकाची गरज वाढत…

Loksatta chaturang Food Culture in Migration From Modak to Momo
स्थलांतरातली खाद्यसंस्कृती : मोदकापासून मोमोपर्यंत प्रीमियम स्टोरी

काही ठिकाणी आपल्या गोड मोदकाचे तिथे तिखट मोमो होतात. त्यातले घटक पदार्थ म्हणजेच सारण बदलतं, स्वाभाविकपणे त्याची चव बदलते, काही…

digital abuse against women
स्त्री चळवळीची पन्नाशी : हिंसाचाराचे डिजिटल आव्हान! प्रीमियम स्टोरी

दिवस १४ मे २०२५ चा. संसद सदस्य लॉरा मॅक्लर न्यूझीलंडच्या संसदेत एका नव्या येणाऱ्या विधेयकावरील चर्चेत बोलत होत्या. त्यांनी अनेक…

loksatta chaturang article rural Maharashtra caste panchayat harassment and rural girl suicide case
समाज वास्तवाला भिडताना : यांना वाली कोण?

समाजव्यवस्थेच्या तथाकथित उतरंडीवर खालच्या पायरीवर असणं आणि त्यातही स्त्री असणे हे आजही शोषणाचे कारण ठरत असेल तर समाज म्हणून सर्वार्थाने…

संबंधित बातम्या