मुंबईतील डेटिंग घोटाळा उघड! पुरुषांना भेटण्यास बोलावून घातला हजारो रुपयांना गंडा; काय आहे नेमकं प्रकरण? Mumbai dating scam : डेटिंगच्या नावाखाली मोठी फसवणूक होत आहे, काय आहे हा डेटिंग घोटाळा? By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: August 25, 2024 21:33 IST
नागपूर: खोदकाम करताना सापडला सोन्याच्या दागिन्यांचा हंडा, पुढे… खोदकाम करताना सोन्याचे दागिने असलेला हंडा मिळाल्याची बतावणी करून अमरावतीतील एका भाजी विक्रेत्या दाम्पत्याची तीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 21, 2024 22:07 IST
सायबर चोरट्यांकडून महिलांची १४ लाखांची फसवणूक सायबर चोरट्यांकडून महिलांची १४ लाखांची फसवणूक By लोकसत्ता टीमAugust 19, 2024 17:20 IST
नागपूर विद्यापीठाच्या दोन गटातील वाद आणि ३० कोटींच्या वसुलीच्या आरोपाचा काय संबंध आहे? विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक भरतीमध्ये ३० कोटी रुपयांची वसुली करण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमAugust 16, 2024 16:19 IST
ईडीचे १४ ठिकाणी छापे, २५० हून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ४ हजार कोटींचा गैरव्यवहार ईडीच्या तपासानुसार उप कंपन्यांना कर्ज देण्यात आले. ही रक्कम पुढे कोलकाता येथील २५० हून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळविण्यात आली. By अनिश पाटीलAugust 14, 2024 13:10 IST
दोन यूट्युबरसह चौघांविरोधात गुन्हा दाखल; १३ सदनिका विकण्याच्या नावाखाली सव्वा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप भिवंडीतील गृह प्रकल्पातील १३ सदनिका विकण्याच्या बहाण्याने एका विकासकाची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी नागपूरमधील दोन यूट्युबर बंधूंसह… By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 18:57 IST
ठाणे, रायगड परिसरातील गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील सिनर्जी इन्व्हेसमेंट कंपनीकडून १० कोटीची फसवणूक ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात शबरीप्रसाद गोपालन आचार्य (५०, रा. तळेगाव, कालवारोड, गोरेगाव तर्फ, माणगाव, रायगड) या शेतकऱ्याने तक्रार… By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 15:14 IST
डोंबिवलीतील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून गुंतवणूकदारांची ७३ लाखाची फसवणूक आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील रामनगर भागातील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट गुंतवणूक कंपनीकडून सहा गुंतवणूकदारांची ७३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक… By लोकसत्ता टीमAugust 6, 2024 13:43 IST
मुंबई: तोतया सीआयडी अधिकाऱ्याने घरात छापा टाकून २० लाख लुटले करणने दरवाजा उघडला असता ती व्यक्ती घरात शिरली व त्याने आपण गुन्हे अन्वेषण विभागातून (सीआयडी) आल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने घरातील… By लोकसत्ता टीमAugust 5, 2024 19:53 IST
सावधान…! आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नाव वापरून लाखोंची फसवणूक… चांदूर रेल्वे तालुक्यातील दोन ठगांनी चक्क आंतराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नाव वापरून एका शेतकऱ्याची १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना चांदूर… By लोकसत्ता टीमAugust 5, 2024 14:57 IST
देवीचे चित्र असलेल्या नाण्याच्या नावाखाली वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2024 13:33 IST
नागपूर: भीसी, लकी ड्रॉच्या नावावर गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना; अंगणवाडी सेविका, आशासेविकांच्या माध्यमातून… भिसी व ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली स्कीम चालवत हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2024 12:09 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंना आनंद, बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही बंधूंची गळाभेट
Eknath Khadse on Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा जावई…”
VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा
9 ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
IND vs ENG: साई सुदर्शन गोल्डन डकवर बाद, पण गंभीरच्या ‘त्या’ विकेटचा VIDEO होतोय व्हायरल; दशकभरापूर्वी काय घडलेलं?