पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून एका महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
स्वारगेटमध्ये ‘जेईई’ मार्गदर्शनाच्या नावाखाली खासगी शिकवणी वर्गाने ३१ विद्यार्थ्यांकडून ४५ लाखांहून अधिक शुल्क घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.