सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये जोडा फेकण्याचा गंभीर प्रयत्न केला.
राकेश कुमार यांनी जेव्हा सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याबाबत एका वकिलाने सांगितलं की सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा…