scorecardresearch

child trafficking in tribal areas
अभावग्रस्तांवर चिमुकली मुले विकण्याची वेळ ; नगर, नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर; आठ बालकांची सुटका

नगर, नाशिक जिल्ह्यातील २० ते २५ मुलांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

specially abled child paint
Viral : हाताचे पंजे नसतानाही चिमुकला काढतोय अप्रतिम पेंटिंग, पाहा हा प्रेरणादायी व्हिडिओ

इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे. अंपगत्वही त्याच्या आड येणार नाही, असे एका चिमुकल्याने दाखवून दिले आहे.

child sexual abuse case in Maharashtra,
बालकांवरील अत्याचारांत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी ; शहरांमध्ये दिल्ली पहिल्या तर मुंबई दुसऱ्या स्थानावर

मुलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

girl-sleeping
आरोग्यवार्ता : निद्रेच्या चांगल्या सवयींअभावी मुलांत आरोग्यसमस्या

पुरेशा झोपेअभावी मुलांत स्थूलत्व येऊ शकते. मोठेपणी मधुमेह, उच्च रक्तदाबाचा विकार होण्याची शक्यता असते.

ukrain and russia war
रशिया-युक्रेन युद्धात लहान मुलांची फरफट, संयुक्त राष्ट्राने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती, प्रत्येक सेकंदाला…

तब्बल १.५ दशलक्षाहून अधिक मुलांनी युक्रेनमधून पलायन केले आहे.

Tobaco
विश्लेषण : बालकांमधील तंबाखू आणि धूम्रपानाचे वाढते व्यसन; कारणे काय आहेत?

विशेष म्हणजे बहुतांश बालकांमध्ये दहाव्या वर्षापासून हे व्यसन सुरू झाले असून त्यात सिगारेट, विडी, हुक्का ओढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

ns 2 school
करोना वाढत असताना लहान मुलांना शाळेत पाठवावं का? पालकांना पडलेल्या प्रश्नावर विषाणूतज्ज्ञ गगनदीप कांग यांचं उत्तर!

विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी लहान मुलांना करोनाचा किती धोका आहे, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

विरार : चेंडू काढण्यासाठी घराच्या छपरावर चढलेल्या ९ वर्षाच्या मुलाचा ‘शॉक’ लागून मृत्यू, कुटुंबाचा महावितरणावर गलथानपणाचा आरोप

विरारमधील धानिव बाग राशीत कंपाऊंड या परिसरात ९ वर्षाच्या चिमुकल्याला विजेच्या तारेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या