सिडको महागृहनिर्माणातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांचा मालमत्ता कराचा भुर्दंड सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. By संतोष सावंतJuly 29, 2024 13:13 IST
कोणीही या… फलक लावा…उलवे वसाहतीमधील रस्त्यांचे चौक फलकांमुळे विदृप पनवेल शहर स्वच्छतेकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे उलवे वसाहतीमध्ये कोणीही या आणि फलक लावून जा अशी स्थिती निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2024 13:58 IST
सिडको वसाहतींमध्ये पाणीटंचाई; २० टक्के पाणीकपातीमुळे नागरिक हवालदिल, उरणवासीयांना मात्र कपातीपासून दिलासा जुलै महिन्यातही पाणीसाठा धरणात कमी असल्याने २० टक्के पाणीकपात सिडकोने लागू केली. By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 17:30 IST
पनवेल: सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस आजपासून सुरुवात विधिमंडळात सिडकोच्या कारभार आणि भूखंड विक्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप आमदार गणेश नाईक यांनी केल्याने सिडकोची भूखंड विक्री चर्चेत आली होती. By लोकसत्ता टीमJuly 16, 2024 12:56 IST
पनवेल: पावसाळ्यात बुधवार व गुरुवार सिडकोवासियांचा पाणी पुरवठा बंद राहणार सिडको वसाहतींमध्ये घर खरेदी केलेले घरमालक सध्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे पुरसदृष्यस्थितीला सामोरे करत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 8, 2024 21:10 IST
पनवेल: सिडकोने वरिष्ठ नियोजनकार या पदांची भरती प्रक्रीया रद्द केली राज्य सरकारचे आधिवेशन सूरु असताना अचानक भरती प्रक्रिया रद्द केल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 12:03 IST
सिडको, शासनात बिल्डरांचे दलाल; भाजप आमदार गणेश नाईकांचा सरकारला घरचा आहेर; भूखंड हस्तांतरणावरून टीका राज्य सरकार, प्रशासन आणि ‘सिडको’मध्ये काही दलाल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशांचीही १३ महिन्यांत अंमलबजावणी झालेली नाही. By लोकसत्ता टीमJuly 4, 2024 06:08 IST
एक जुलैपासून ‘नैना’विरोधी आंदोलन सिडको महामंडळाचा नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 14:22 IST
प्रकल्पग्रस्तांची पुन्हा नैनाविरोधी हाक… ; एक जुलैपासून आंदोलन सिडको महामंडळाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 15:18 IST
सिडको महामंडळाच्या एमडींकडून तीनही सह व्यवस्थापकीय संचालकांना खाते वाटप सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प वेळीच पुर्ण कऱण्यासाठी कंबर कसली आहे. By लोकसत्ता टीमJune 24, 2024 14:35 IST
पाणथळींपाठोपाठ नवी मुंबईतील बेटावर निवासी संकुले! नैसर्गिक पाणथळी आणि ठाणे खाडी किनाऱ्याच्या मधोमध असलेल्या या ‘करावे द्वीपा’च्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारने २०१७ मध्ये सिडकोकडे सोपविले… By जयेश सामंतJune 24, 2024 01:10 IST
सिडको मंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती सिडको महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे बुधवारी सायंकाळी गणेश देशमुख यांनी स्विकारली. By लोकसत्ता टीमJune 19, 2024 19:40 IST
चपळ कोल्हा अजगराच्या पोटातही नाही थांबला! अजगरानं कोल्ह्याला गिळल्यानंतर पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO व्हायरल
Devendra Fadnavis : ‘मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा मनसेला मोठा इशारा
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री शिंदेंनी ‘जय गुजरात’ घोषणा का दिली? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “गुजराती…”
Sushil Kedia News: “…मग राज ठाकरे व एक दहशतवादी यांच्या धोरणात काय फरक?”, सुशील केडियांचं मराठीच्या मुद्द्यावर विधान
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
ब्लड शुगर कधीच वाढणार नाही; हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा दूर होईल, फक्त आठवड्यातून एकदा ”या” भाजीचं सेवन करा
आठवड्यातून फक्त ३ वेळा कच्च्या पपईचा रस प्या; शरीरातील सगळी घाण निघून जाईल, आहारतज्ज्ञांनी दिली आश्चर्यकारक माहिती…
फ्रिजमधील हे दृश्य पाहून तुम्हालाही बसेल धक्का; भाजी खूप दिवस पडून राहिल्यास काय होऊ शकतं? पाहा VIDEO