scorecardresearch

Rajiv Gandhi Jayanti marked with Congress Sadbhavana Run in Kolhapur Congress rally
कोल्हापुरात सद्भावना दौडची खांदेपालट; पी.एन पाटील गटाकडून सतेज पाटील यांच्याकडे सूत्रे

राजीव गांधी जयंती आणि जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे अतूट समीकरणे बनले होते.

Congress district president Parbhani, Babajani Durrani Congress entry, Tukaram Renge district president, Parbhani local elections 2025,
परभणीमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून तिढा, बाबाजानी – तुकाराम रेंगे पाटील यांच्यात चुरस

माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यानंतर रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

K C Padvi criticized Dr Vijay Kumar Gavit
डाॅ. विजयकुमार गावित देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी…काँग्रेसचे के. सी. पाडवी का भडकले ?

काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी डॉ. विजयकुमार गावित हे देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व्यक्ती असल्याची टीका केली आहे.

Hemlata Patil leaves Congress and Shiv Sena joins Ajit Pawars NCP
उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा…डाॅ. हेमलता पाटील यांची नवीन खेळी

काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी (अजित पवार) असा राजकीय फेरफटका डाॅ. पाटील यांनी मारला आहे.

How Analyst Retraction Of Maharashtra Data Complicates Rahul Gandhi Vote Chori Claim
राहुल गांधींचा महाराष्ट्रातल्या मतचोरीचा दावा चुकीचा? कोणी पोस्ट डिलिट केल्याने होतेय टीका?

Rahul Gandhi voter fraud गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत निवडणूक आयोग आणि भाजपावर…

sangamner kirtan controversy balasaheb thorat demands action
संमगमनेरमधील वक्तव्यावरील वाद सुरूच; थोरांताची कारवाईची मागणी; संगमनेरमध्ये उद्या मोर्चा…

संबंधितांवर कारवाईची मागणी करत महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

notice to congress mla
“उपमुख्यमंत्रीच मुख्यमंत्री होणार,” वादग्रस्त वक्तव्यानंतर ‘या’ नेत्याला पक्षाने बजावली नोटीस; प्रकरण काय?

Show cause notice on MLA over leadership change remarks मुख्यमंत्रिपदाबाबतच्या एका वक्तव्यानंतर कर्नाटक काँग्रेसने आपल्या आमदाराविरोधात कारवाई करीत, ‘कारणे दाखवा’…

Vice President Election INDIA alliance Candidate
‘इंडिया’चा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, खरगेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा

Vice President Election : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असतील.

Former minister Padmakar Valvi returns to Congress after brief stints in BJP and Bharat Adivasi Party
भाजपमध्ये घुसमट…राष्ट्रवादीला दूरुनच हात…काँग्रेसला पुन्हा साथ ‘हे’ धक्केवीर कोण ?

राष्ट्रवादीत (अजित पवार) त्यांचा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात असतानाच त्यांनी आपणास आमदार, मंत्रीपदापर्यंत पोहचविणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

pune bridges loksatta
पुण्यातील उड्डाणपूल खुले करा अन्यथा…! काँग्रेसचा इशारा

या उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

election commission pc congress bjp
“जबाबदारीपासून पळ,” निवडणूक आयोगावर विरोधकांचे गंभीर आरोप; भाजपाचं प्रत्युत्तर काय?

Election Commission controversy गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा आरोप…

संबंधित बातम्या