scorecardresearch

Ajit Pawar reply shopkeepers selling Corona test kits
“नोटा मोजायला कसा वेळ मिळतो…”; करोना टेस्ट किट विकणाऱ्यांचे अजित पवारांनी टोचले कान

या चाचणीत बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंदणी होत नसल्याने संसर्ग प्रसाराचा धोका वाढत असल्याचे म्हटले जात आहे

covid-vaccine vaccination
वर्धक मात्रेसाठी धोरण आखले आहे का?; उच्च न्यायालयाचे केंद्र, राज्य सरकारसह पालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश 

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच ६० वर्षांवरील व अन्य आजार असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येणार असल्याची घोषणा केली…

How exactly does the best selling Dolo 650 work
लोकसत्ता विश्लेषण : करोना काळात देशात सर्वाधिक विकली गेलेली ‘डोलो ६५०’ नक्की कसं काम करते?

करोनाच्या २० महिन्यांत ५६७ कोटी रुपयांच्या ३५० कोटी डोलो ६५० गोळ्यांची विक्री झाली आहे

Be ready for other Covid variants after Omicron PM Modi in meeting with CMs
“ओमायक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची सूचना

शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

middle of March third wave pandemic is likely to be more or less over in India says iit Kanpur Manindra Agrawal
जानेवारीच्या अखेरीस दररोज आढळणार चार ते आठ लाख रुग्ण पण..; करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत IITच्या प्राध्यापकांचा दावा

तिसरी लाट किती उंच जाऊ शकते आणि ही लाट किती काळ चालू राहील याबाबतही महेंद्र अग्रवाल यांनी भाष्य केले आहे

corona cases in india omicrone third wave
“कुणीही आत्मसंतुष्ट होऊ नका, पुढच्या दोन आठवड्यात…”, करोनाबाबत दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांचा गंभीर इशारा!

तिसऱ्या लाटेदरम्यान ओमायक्रॉनबाबत दिल्लीतील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

cloth mask stop the Omicron variant of coronavirus
लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉन विरूद्ध कापडाचे मास्क किती प्रभावी आहेत?; जाणून घ्या तज्ञांची उत्तरे

सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No paracetamol or painkiller needed for teens after Covaxin shot Bharat Biotech
कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर मुलांना वेदना किंवा ताप असल्यास ‘ही’ औषधे देऊ नका; भारत बायोटेकचा सल्ला

सरकारने १५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.

what is corona vaccine expiry date row 15 to 18 age group
लोकसत्ता विश्लेषण : १५ ते १८ वयोगटात दिल्या जाणाऱ्या लसींच्या एक्स्पायरी डेटवरून संभ्रम! केंद्रानं दिलं स्पष्टीकरण, वाचा काय आहे प्रकरण!

कोवॅक्सिनच्या एक्स्पायरी डेटवरून संभ्रम का निर्माण झाला? छापील एक्स्पायरी डेट उलटूनही लसी देण्यास योग्य कशा?

adar poonawalla shares home alone meme
लसीचा बूस्टर डोस आणि ओमायक्रॉनचा कपाळमोक्ष! मीम शेअर करत अदर पूनावाला म्हणतात, “इथे नक्की चाललंय काय?”

सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी ओमायक्रॉन आणि बूस्टर डोस यावरचा एक भन्नाट व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या