scorecardresearch

मोबाइलचा स्क्रीन लॉक विचारल्यानं संतापला पती; मध्यरात्रीच पत्नीला केली बेदम मारहाण, सांगलीतील घटना

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ याठिकाणी एका तरुणाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक: मुलाच्या जामिनासाठी महिलेला करावा लागला पोलिसाला मसाज; बिहारमधली लाजिरवाणी घटना

मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Rupali Patil Thombare
रुपाली पाटील-ठोंबरेंविरोधात FB वर बदनामीकारक मजकूर; मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

वैयक्तिक समाजमाध्यमातील खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली

कर्नाटकमधील PSI भरती घोटाळ्याचं पुणे कनेक्शन, भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक

आरोग्य विभागातील भरतीसह इतर विभागातील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या घटना ताज्या असताना अलीकडेच कर्नाटकात…

murder case
पार्टीला बोलावून केला घात; हत्येनंतर मृतदेहासोबत काढली सेल्फी, चौघांचं कृत्य वाचून उडेल थरकाप

चार जणांच्या टोळक्यानं एका ३२ वर्षीय रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Gold
सोलापूर : उकाड्यात गच्चीवर झोपणे पडले महागात; घर फोडून १३ लाख किंमतीचं २७ तोळं सोनं लंपास

पहाटे पावणेतीन वाजता त्यांना जाग आली. ते गच्चीवरून खाली असता घराचा दरवाजा उघडा दिसला.

gas filling scam
घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना पुण्यात दोघांना अटक; राजस्थानमधून बेकायदेशीररित्या रिफिलींग शिकून आल्याची कबुली

६१ घरगुती गॅस सिलेंडरच्या भरलेल्या टाक्या, ४ व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्या, रिकाम्या टाक्या, दोन टेम्पो, ५२ ग्राहकांच्या पावत्या त्यांच्याकडे सापडल्या

car accident pune
अचानक घेतलेलं वळण दोघांच्या जीवावर बेतलं; पुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात

रस्त्याच्याकडेने पायी जात असल्याऱ्या व्यक्तीला देखील जोरात धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

“माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर…”, अशी धमकी देत रशियन सैनिकानं गरोदर तरुणीवर केला बलात्कार

रशिया-युक्रेन युद्धात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात होरपळ होत आहे. असं असतांना रशियन सैनिकांनी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

Balu Dhanorkar
चोरांनी फोडलं महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराचं घर; चोरीच्या उद्देशाने कुलूप तोडून बंगल्यात केला प्रवेश पण…

थेट खासादराच्या घरात चोर शिरल्याने सामान्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

human sacrifice in yawatmal news
पोटच्या मुलीवर आधी लैंगिक अत्याचार, नंतर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

मुलीनं हा सगळा प्रकार सुरू असताना गुप्तधनासाठीच्या खड्ड्याचा फोटो मित्राला पाठवल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला!

संबंधित बातम्या