scorecardresearch

delhi crime minor rape
नागपूर: २७ वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, २ वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

नागपुरातील एका २७ वर्षीय तरुणानं १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

Sudhir Alhat
कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाटवर आणखी एक गुन्हा; बांधकाम व्यावसायिकाकडून तीन लाखांची खंडणी

कोथरुडमधील महात्मा सोसायटीतील जागा मोरे यांनी विकसनासाठी घेतली होती. समुद्र कुटुंबीयांना विकसनात सहभागी करून घेण्यात आले होते.

धक्कादायक: आईवडिलांनीच पोटच्या मुलाला तब्बल २ वर्ष २२ कुत्र्यांसोबत ठेवले डांबून

या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

A five-year-old girl was swept away in Bhiwandi thane
सोलापूर : आलेगावात महिलेसह दोघा चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू, आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय!

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे.

Court judgement
भूत उतरविण्याचा बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भोंदूबाबास १० वर्षे सश्रम कारावास

भूत उतरविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे आणि मुलीच्या आईसोबतही अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपी भोंदूबाबाला १० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा…

share market fraud
शेअर बाजारातील गुंतवणुकीचं दाखवलं आमिष; पुण्यातील व्यावसायिकाला ६० लाखांचा गंडा

पुण्यातील एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६० लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणी आरोपींना न्यायालयात केलं हजर; मिशी पिळत कोर्टात पोहोचला आशिष मिश्रा, VIDEO व्हायरल

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे मोठा हिंसाचार घडला होता. या घटनेत ४ शेतकरी आणि एका पत्रकारासह एकूण…

सांगलीत कर्नाटकच्या स्विफ्ट डिझायर मोटारीतून ७५ लाख रुपये जप्त, तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकात नोंदणी झालेल्या मोटारीतून सांगली शहर पोलिसांनी ७५ लाख रुपयांची रोकड जप्त केली.

नवरदेवानं लग्नात आलेल्या पाहुण्याची गोळी घालून केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

लग्नाच्या वरातीत गाणं लावण्यावरून झालेल्या वादानंतर एका नवरदेवानं लग्नात आलेल्या पाहुण्याची गोळी घालून हत्या केली आहे.

सोसायटीच्या आवारात धूम्रपानास मनाई केली म्हणून महिलेला मारहाण; तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल

तुझ्या घरी येऊन धूम्रपान करू का ?’ असे म्हणून आरोपीने जाधव यांचा हात ओढला.

drug peddlers arrested
पुण्यात टोळक्याने ३ तरुणांवर केले शस्त्राने वार, मध्यरात्री घडली थरारक घटना

पुण्यात किरकोळ वादातून १८ ते २० जणांच्या टोळक्यानं शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील तीन तरुणांना बेदम मारहाण केली आहे.

संबंधित बातम्या