मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दोन्ही नेते उत्सुक असून यापैकी एकही नेता माघार घेण्यास…
काँग्रेससाठी पायलट यांच्यापेक्षा शिवकुमार अधिक बलाढ्य असल्यामुळे राजस्थानपेक्षा कर्नाटकातील मुख्यमंत्री निश्चितीची प्रक्रिया काँग्रेससाठी अधिक गुंतागुंतीची आणि वेळखाऊ ठरल्याचे दिसते.