गोविंदा गोविंदा गोविंदा पथकात निवड प्रक्रिया नेमकी कशी होते? गोविंदा पथकालासुद्धा आव्हानं असतात का? या आणि अशा मुद्दय़ांवर गोविंदा भरभरून बोलतात. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2022 00:43 IST
दहीहंडीनिमित्त आज मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतूकीस बंद ; शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावर वाहतूक बदल ; शहरात कडक बंदोबस्त वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2024 16:46 IST
दहीहंडी उत्सवाला रात्री दहाची मर्यादा नवी मुंबईत दहीहंडी उत्सव उत्साहात होण्याची चिन्हे आहेत, त्या अनुषंगाने पोलिसांनीही सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 21:08 IST
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी ; जिल्ह्यात १०६ सार्वजनिक तर ३४४ खासगी दहीहंडी मागील दोन वर्षापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यावर राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 20:51 IST
राज्यात ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा; खेळाडूंना बक्षिसासह मिळणार शासकीय नोकरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहीहंडीनिमित्त “प्रो गोविंदा” स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2022 20:20 IST
दहीहंडी निमित्ताने शहरात अंतर्गत वाहतूक बदल गोविंदा पथकांच्या वाहनांना अतंर्गत मार्गांवर प्रवेशबंदी असेल. त्यांची वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावर उभी करता येऊ शकतील. By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 18:23 IST
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश; श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय Dahihandi Sport Status: राज्य सरकारने मंगळवारी (१६ ऑगस्ट) दहीहंडीतील गोविंदा पथकांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 18:52 IST
Dahi Handi 2022: अशी झाली होती दहीहंडीची सुरुवात; जाणून घ्या महत्त्व व इतिहास यंदा १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडीचा सोहळा रंगणार आहे, तत्पूर्वी या दहीहंडीचा इतिहास व महत्त्व आपण जाणून घेऊयात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 13:57 IST
दहीहंडीचा उत्साह सीवूड्स, सानपाडा, ऐरोलीसह विविध भागांत दहीहंडीचे आयोजन नवी मुंबई शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. दहीहंडी उत्सवाच्या अगोदर चोरहंडी उत्सवही साजरा केला जातो. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 21:03 IST
ठाण्यात मनसेकडून त्या गोविंदा पथकांना मिळणार ‘स्पेन’ वारी या ठिकाणी ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ११ लाखांचे सामुहिक बक्षिस तर एकुण ५५ लाखांची बक्षिसे मनसेने जाहिर केली आहेत. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 19:40 IST
यंदा ठाण्याच्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर ; खासदार विचारे यांचा शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्यासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 17, 2022 18:34 IST
यंदा ठाण्यात राजकीय दहीहंड्यांचा थरार ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. By लोकसत्ता टीमAugust 17, 2022 15:38 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Rift in Mahayuti: पिंपरी- चिंचवड: आगामी महानगरपालिकेत भाजप, राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; महायुतीत फूट!
Who is Sachin Yadav: कोण आहे सचिन यादव? जागतिक स्पर्धेत नीरज चोप्रालाही टाकलं मागे, क्रिकेटपटूचा कसा झाला भालाफेकपटू?
अवघ्या १० रुपयांचे ‘हे’ दोन पदार्थ काढतील दातांवरील पिवळा थर; १०० वर्षे मजबूत राहतील दात, तोंडाची दुर्गंधीही निघून जाईल