scorecardresearch

efforts are being made to delay Kalyaninagar case hearing
दाऊदच्या सहकाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन; दीर्घकाळ तुरूंगवास, खटला पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने निर्णय

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयाने २०२० सालच्या खंडणी प्रकरणात नुकताच जामीन मंजूर केला.

Businessman Riyaz Bhati was recently acquitted by a special court in an extortion case
खंडणी प्रकरणातून व्यावसायिक रियाज भाटी दोषमुक्त; साक्षीदारांचे जबाब अस्पष्ट, ऐकीव असल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण

पोलिसांनी नोंदवलेले साक्षीदारांचे जबाब अस्पष्ट आणि ऐकीव आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने भाटी याला प्रकरणातून दोषमुक्त करताना नोंदवले.

Dawood Ibrahim brother Iqbal Kaskar bail news in marathi
खंडणीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : इक्बाल कासकरला उच्च न्यायालयाकडून जामीन, कारागृहातून सुटका होणार

आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याने मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने इक्बाल याची खटल्यातून निर्दोष सुटका केली होती.

Twinkle khanna on dancing in dawood ibrahim party
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पार्टीत वेड्यासारखी नाचली होती ट्विंकल खन्ना? म्हणालेली, “मी त्याच्यासाठी…”

Twinkle khanna Dawood Ibrahim : अक्षय कुमारनेही ट्विंकलच्या डान्सच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती.

India most wanted criminals Tiger Memon assets seized current location 1993 Mumbai blasts
टायगर मेमनच्या मालमत्तांची जप्ती… मेमन सध्या कुठे आहे? १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये त्याचा सहभाग किती? प्रीमियम स्टोरी

दाऊद इब्राहिमप्रमाणे सध्या टायगर मेमन हासुद्धा पाकिस्तानात असून, त्याला तिथे जमाल साहेब म्हणून ओळखले जाते. भारताच्या मोस्ट वॉन्टेट गुन्हेगारांच्या यादीत…

Dawood Ibrahim, Chhota Rajan, Underworld don,
विश्लेषण : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अड्ड्यात शिरून गोळीबार… प्रकरण काय होते? छोटा राजनचा काय संबंध? प्रीमियम स्टोरी

पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या बालेकिल्ल्यात शिरून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार केवळ दाऊदला इशारा देण्यासाठी करण्यात आला होता.

Uttar Pradesh Police claims direct links between Dawood Ibrahim and the plot behind the Sambhal riots in the chargesheet.
Sambhal Violence: संभल दंगलीचा कट कोणी रचला? दाऊद इब्राहिमशी थेट कनेक्शन, आरोपत्रात उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा

Sambhal Violence: २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या गोंधळामुळे दगडफेक, जाळपोळ, गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.

Dawood Ibrahim latest news in marathi
दाऊदच्या साथीदाराला २९ वर्षांनी अटक, आर्थररोड कारागृहात केली होती दंगल

मुंबईमधील अर्थर रोड कारागृहात १९९६ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते.

Up Man Hemant Jain Who buy Dawood Mumbai Shop
Dawood Ibrahim : उत्तर प्रदेशातल्या माणसाने विकत घेतली डॉन दाऊदच्या नावे असलेली मालमत्ता, ताबा मिळवण्यासाठी २३ वर्षांचा लढा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या नावे असलेल्या दुकानाचा २००१ मध्ये लिलाव झाला होता.

How many properties does Dawood Ibrahim own in Mumbai and Konkan
दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि कोकण परिसरात किती मालमत्ता… जप्तीनंतर त्यांचे काय होते?

कराची येथे वास्तव्यास असलेल्या दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तहेर संस्थांशी संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या नातेवाईक…

Dawood Ibrahim paid extortion of 50 lakhs
दाऊद इब्राहिमकडूनही खंडणी… प्रीमियम स्टोरी

दाऊद इब्राहिमच्या नावाचा धाक दाखवून भाऊ इक्बाल कासकरने ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून एक सदनिका खंडणी म्हणून उकळली होती.

mumbai ed seized dawood ibrahims brother Iqbal Kaskar flat in Thanes Neopolis tower
दाऊद इब्राहिमच्या भावाची सदनिका ईडीने घेतली ताब्यात

कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील ‘नेओपोलिस’ टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचलनालयाने (ईडीे) घेतला आहे.

संबंधित बातम्या