scorecardresearch

चाहत्यांची प्रतीक्षा संपली; दीप-वीरनं अखेर शेअर केले लग्नाचे खास फोटो

लाडक्या जोडप्याचे फोटो पाहण्यास बॉलिवूडसह त्यांचे जगाभरातील तमाम चाहतेही उत्सुक होते. अखेर हे फोटो समोर आले आहेत.

#DeepVeerKiShaadi : मोबाइल कॅमेराला स्टिकर्स, ड्रोनवर बंदी आणि बरंच काही

पाहुण्यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करु नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचं समजत आहे.

पारंपरिक कोंकणी पद्धतीनं पार पडला दीप-वीरचा साखरपुडा

दीपिका आणि रणवीर हे दोघंही कोंकणी आणि सिंधी पद्धतनीनं विवाह करणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी फुल मुड्डीचा विधी पार पडला.

दीपिका साकारणार अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका

लग्नाला नकार दिल्यानंतर बहिणीच्या भावानं अॅसिड फेकून लक्ष्मीचा चेहरा विद्रुप केला होता. त्यावेळी तिचं वय १६ वर्ष होतं.

ब्राव्होला आवडते बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री; भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा…

एका मुलाखतीत ब्राव्होने आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव सांगितलं आणि तिच्याबरोबर काय करावंसं वाटतं? हेदेखील सांगितलं.

विकी कौशलला दीपिकाने पती म्हणून नाकारले!

बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक संजय लीला भन्साली आणखी एक चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांतून…

संबंधित बातम्या