scorecardresearch

दिल्ली प्रदूषण

जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या १,६५० जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार आणि ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिका स्थित हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने केलेल्या सात हजार जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार, भारताचा राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील (Delhi City) हवेची गुणवत्ता जगातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप वाईट आहे.

दिल्लीच्या आसपासच्या शहरांवर त्याचा परिणाम होत आहे. भारतामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणामुळे सुमारे २ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीवरील प्रदूषणावर भाष्य करताना “दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट आहे” असे विधान तकेले होते. औद्योगिक प्रगतीमुळे येथे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यासह बांधकाम, लोकसंख्ये होणारी वाढ अशा कारणांमुळे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण (Delhi Pollution)वाढत आहे. यासाठी सरकारने अनेक नियम देखील केले आहेत.

करोना काळामध्ये ही स्थिती काहीशी सुधारली होती, पण सर्वकाही सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण वाढू लागले. सध्या दिल्लीचा एयर क्लालिटी इंडेक्स १६०-१७० यांमध्ये आहे.
Read More
Supreme Court calls Delhi air pollution very very serious
Supreme Court : “परिस्थिती खूप खूप गंभीर आहे!”, सर्वोच्च न्ययालायाची दिल्लीतील प्रदूषणाबाबत महत्त्वाची टिप्पणी; वकिलांना केले ‘हे’ आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील हवेच्या खालवलेल्या गुणवत्तेबद्दल महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

Maharashtra is also facing air pollution crisis Like Delhi
दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रावरही हवा प्रदूषणाचे संकट

राज्यातील निम्म्याहून अधिक शहरांनी निर्धारित मर्यादेपेक्षा धूलिकणांची पातळी (४०) ओलांडली. आरोग्याच्या दृष्टीने हा गंभीर धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

marathi article on delhi air pollution and the politics of data post truth environment
तंत्रकारण : ‘पीएम २.५’ आणि काळवंडलेले वास्तव! प्रीमियम स्टोरी

प्रदूषण मोजणारे मॉनिटर्स, सॅटेलाइट, अल्गोरिदम आणि सरकारी अॅप्स ही केवळ साधने नसून प्रदूषणाच्या राजकीयीकरणाचे सक्रिय घटकच ठरतात. ‘योगायोगां’ची मालिका नेमकी…

delhi cloud seeding experiment pollution faces questions after no rainfall
Cloud Seeding म्हणजे काय? दिल्लीत कृत्रिम पावसाचा प्रयोग वादात का सापडला?

प्रदूषणावर कृत्रिम पाऊस ही दीर्घकालीन उपाययोजना नाही, असे तज्ज्ञ सांगतात. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करणाऱ्या आयआयटी कानपूरच्या संचालकांचेही हेच…

pollution also increased in Nagpur After Delhi
राजधानी दिल्लीपाठोपाठ नागपुरातही प्रदूषण वाढले; हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत

राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ४०० पर्यंत गेली असताना, प्रदूषणाचे संकट आता देशभरातील इतर शहरांमध्ये पसरत आहे.

delhi-aqi-level-today
Delhi AQI Today: फटाक्यांमुळे दिल्लीची हवा प्रदूषित, AQI ४०० पार; सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांना डावलत रात्रभर आतिषबाजी

Delhi Air Pollution: सर्वोच्च न्यायालयाने हिरव्या फटाक्यांवरील बंदी उठवल्यानंतर दिल्लीतील लोकांनी रात्रभर फटाक्यांची आतिषबाजी केली. ज्यामुळे आता राजधानीतील हवा अत्यंत…

Delhi Red Fort turning black reasons
ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय काळा; कारणं काय? संशोधकांना काय आढळले?

Delhi Red Fort turning Black दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम केवळ नागरिकांच्या आरोग्यावरच नव्हे, तर शहरातील ऐतिहासिक वास्तूंवरदेखील होताना दिसत आहे.

world air quality report 2024
Worlds Most Polluted City: प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य ५ वर्षांनी घटलं, दिल्ली सर्वात प्रदूषित शहर, भिवंडीही यादीत!

Pollution in India: प्रदूषणासंदर्भातील जागतिक स्थितीचा अहवाल सादर झाला असून जगभरातील १२६ देशांनी WHO ची मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्लीतल्या प्रदूषणासाठी पंजाबला दोष देऊ नका; पीयुष गोएल पंजाबच्या शेतकऱ्यांच्या बाजूने

दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी पीयूष गोयल यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. “दिल्लीमध्येच प्रदूषणाची पातळी एवढी वाढलेली आहे की,…

air pollution issue ignore in in delhi assembly elections
‘शुद्ध हवा’ नावडे दिल्लीकरांना… प्रीमियम स्टोरी

हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला जाणं ही नित्याची बाब झाली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला हा मुद्दा उचलावासा वाटत नाहीच, पण…

Nitin Gadkari on Delhi pollution.
Nitin Gadkari : “जेव्हा जेव्हा दिल्लीला निघतो तेव्हा तेव्हा वाटते की….”, नितीन गडकरींनी सांगितले दिल्ली न आवडण्यामागचे कारण

Nitin Gadkari On Delhi’s Air Pollution : प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, दिल्लीतील शाळांना सुट्टी देण्याची…

संबंधित बातम्या