“भाजापाकडे ईडी, सीबीआय तर माझ्याकडे…”; गुजरामधील सभेत केजरीवालांची भाजपावर सडकून टीका गुजरातमधील सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2022 20:18 IST
विश्लेषण : दिल्ली सरकारची व्हर्चुअल शाळा कशी आहे? विद्यार्थी कसं शिक्षण घेणार? वाचा १३ प्रश्नांची उत्तरं प्रीमियम स्टोरी दिल्लीची व्हर्चुअल शाळा नेमकी कशी आहे? या शाळेत विद्यार्थी नेमकं कशाप्रकारे शिक्षण घेणार आहेत? या प्रश्नांचा आढावा घेणारं हे विश्लेषण… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2022 19:56 IST
Spicejet Flight: दिल्ली-नाशिक विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड, अर्ध्या हवाई मार्गातून परतलं विमान १९ जून ते ५ जुलै या कालावधीत स्पाईसजेटच्या विमानांमध्ये आठ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 1, 2022 12:54 IST
Supertech Twin Tower : नोएडातील ट्विन टॉवर पाडल्यानंतर जमा होणारा ५५ हजार टनांचा मलबा कसा हटवणार? असं असेल नियोजन! मागील काही दिवसांपासून नोएडा भागातील ट्विन टॉवरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2022 12:06 IST
मुनव्वर फारुखीचा हैदराबादमध्ये शो, राजा सिंहना अटक व जामीन, फारुखीच्या दिल्लीतील शोला पोलिसांचा नकार, वाचा संपूर्ण घटनाक्रम हैदराबादमध्ये भाजपाचे निलंबित आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अटक केली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 27, 2022 10:24 IST
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो रद्द; पोलिसांनी दिलं धार्मिक सलोखा बिघडण्याचं कारण त्याच्या या शो ला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2022 08:38 IST
पुणे : दिल्लीतून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुली सुखरुप ; हॅाटेल व्यवस्थापक, रिक्षाचालक आणि पोलिसांची तत्परता पोलिसांनी मुलींच्या कुटंबीयांशी संपर्क साधून मुली सुखरुप असल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. By लोकसत्ता टीमUpdated: August 25, 2022 13:22 IST
“भाजपाकडून आमच्या आमदारांना २० कोटींची ऑफर”; ‘आप’ खासदार संजय सिंह यांचा दावा मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून ‘आप’कडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 24, 2022 14:18 IST
“मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूंचा कुठलाही देव ब्राह्मण नाही”; जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांचं वक्तव्य हिंदू देव मानववंशशास्त्रीयदृष्ट्या उच्च जातीतून येत नाही. या देवतांचे मूळ पाहिले तर कोणताही देव ब्राह्मण नाही, असेही त्या म्हणाल्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2022 11:01 IST
“’आप’ फोडा आणि आमच्यासोबत या”; भाजपाने ऑफर दिल्याचा मनिष सिसोदियांचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 13:56 IST
6 Photos PHOTO : दिल्लीतील जंतरमंतरवर आज शेतकऱ्यांची ‘महापंचायत’; दिल्लीत कडक सुरक्षा बंदोबस्त आज संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीतील जंतरमंतरवर ‘महापंचायत’ बोलावण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2022 09:56 IST
Delhi Excise Policy Scam: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह १३ जणांविरोधात सीबीआयकडून लूक आऊट नोटीस जारी भाजपा आणि मोदी सरकारकडून लक्ष्य केले जात असल्याचा मनीष सिसोदियांचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनAugust 21, 2022 10:10 IST
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
अमिताभ बच्चन यांनी ८३ व्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री शेअर केली पोस्ट; म्हणाले, “बोलायला शिकण्यासाठी…”
तू लढ आम्ही आहोत! शिरीष गवसच्या निधनानंतर पत्नी पूजाने Red Soil Stories चॅनेलबाबत घेतला मोठा निर्णय, मराठी कलाकार म्हणाले…
पायाभुत सुविधांच्या निर्मितीतून न्याय प्रणाली अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस