scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

धनंजय मुंडे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर ते अजित पवारांबरोबर गेले. ते सध्या राज्याचे कृषीमंत्री देखील आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या काकांमुळे म्हणजेच दिवंगत भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. ते सुरुवातीच्या काळात भाजपातच होते. मात्र कौटुंबिक आणि राजकीय वादांमुळे ते अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते. २०१४ च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून पंकजा मुंडे (भाजपा नेत्या) यांच्याविरोधात लढले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र मविआचं सरकार कोसळल्यानंतर ते वर्षभर विरोधी बाकावर होते. मात्र अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकारमध्ये प्रवेश केला. आता ते राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री देखील आहेत.


Read More
Agriculture Department claims Dhananjay Munde has the file of the Agriculture Department Mumbai print news
Dhananjay Munde: कृषी खात्याची फाईल धनंजय मुंडे यांच्याकडेच; लोकायुक्त समोरील सुनावणीमध्ये कृषी विभागाचा दावा

कृषी विभागात कापूस, सोयाबीन व इतर तेलबियांशी संबंधित फाईल ही तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेच असून, ती उपलब्ध करून देण्यासाठी…

Dhananjay Munde news
धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळतील चौकशी; लोकायुक्तांसमोर गुरुवारी सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयासंदर्भात गुरुवारी राज्याचे ‘लोकायुक्त’ यांच्यासमोर…

Anjali Damania Dhananjay Munde news
धनंजय मुंडेंचा सरकारी बंगला ताब्यात घ्या; अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंडे यांची गिरगाव चौपाटीला वीरभवन या इमारतीत ९०२ क्रमांकाची आलिशान सदनिका असूनही मुंडे सरकारी बंगल्यावरचा ताबा सोडत नसल्याचे आरोप दमानिया…

Dhananjay munde
सदनिकेचे काम पूर्ण होताच सरकारी बंगला सोडणार, ‘लोकसत्ता’च्या बातमीवरून टीका होताच धनंजय मुंडे यांची सारवासारव

‘चौपाटीवर घर असूनही धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात’ या आज प्रसिद्ध झालेल्या बातमीवर संतप्त प्रतिक्रिया उमटली.

Dhananjay Munde Government Residence row What Karuna Munde says
10 Photos
“…तर धनंजय मुंडे यांनी माझ्या घरी राहावे”, करूणा मुंडे असे का म्हणाल्या?

Dhananjay Munde Satpuda Bungalow: मुंबईत घर असूनही पाच महिन्यापासून शासकीय निवासस्थान न सोडल्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत…

MLA Dhananjay Munde Home
Dhananjay Munde : सातपुडा शासकीय निवासस्थान कधी सोडणार? धनंजय मुंडेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुंबईत…”

आपण आतापर्यंत सातपुडा हे शासकीय निवासस्थान का मी रिक्त केलं नाही? तसेच आपण सातपुडा शासकीय निवासस्थान कधी सोडणार? याबाबत आता…

Dhananjay Munde has not vacated his government residence Saatpura
चौपाटीवर घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात! प्रीमियम स्टोरी

मंत्रीपद जाऊन पाच महिने उलटले तरीही धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ हे शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. मुंबईत आपले कुठेही घर…

Vaidyanath Bank polling results in Parli tomorrow
परळीतील “वैद्यनाथ बँकेसाठी मतदान; उद्या निकाल ,पंकजा मुंडे पुन्हा वरचष्मा राखतील ?

बँकेच्या १७ पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले असून बँकेचे ४३ हजार ९६२ हजार सदस्य मतदार…

Raksha Bandhan 2025
8 Photos
Raksha Bandhan 2025 : राजकीय नेत्यांचं लाडक्या बहिणींबरोबर रक्षाबंधन, पाहा फोटो!

Raksha Bandhan 2025 : आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनीही उत्सहात रक्षाबंधन साजरा केलं…

संबंधित बातम्या