scorecardresearch

नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed
नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed

नामदार चषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान परळीमध्ये! |Beed

jitendra awhad dhananjay munde
“गद्दारी रक्तात असलेल्यांना…”, शरद पवारांपाठोपाठ आव्हाडांचीही धनंजय मुंडेंवर टीका; म्हणाले, “तुमची लायकी…”

धनंजय मुंडे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आव्हाडांचा नामोल्लेख टाळत म्हणाले, त्यांनी शरद पवारांबरोबर किती वेळा गद्दारी केली आहे याचा लेखाजोखा पवारांकडे असेल.

Sharad pawar slams dhananjay munde on jitendra Awhad
‘जितेंद्र आव्हाडांमुळे पवार कुटुंबात फूट’, धनंजय मुंडे यांच्या आरोपाला शरद पवारांचे प्रत्युत्तर

अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आव्हाडांमुळेच दोन्ही पवारांमध्ये अंतर पडले, अशी…

Dhananjay Munde statement on Maratha reservation pune
पुणे: मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांच भाष्य म्हणाले, अर्ध यश..!

मराठा समाजाला कायमच आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी महायुतीच सरकार प्रयत्न करत आहे.

Dhananjay Munde
करोनाने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद

देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pankaja munde, Dhananjay Munde, beed
धनंजय-पंकजा मुंडे एकत्र येतील, पण कसे ‌?

‘धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र रहावे’, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पण ते एकत्र राहणार कसे याचा…

dhananjay munde pankaja munde
“आमच्यातला संघर्ष संपला”, पंकजा मुंडेंचं नाव घेत धनंजय मुंडेंनी केलं जाहीर; म्हणाले, “अनेकांना वाटत होतं की…!”

धनंजय मुंडे म्हणतात, “व्यासपीठावर जिल्ह्याचं नेतृत्व एकत्र आल्याचा आनंद पंकजा ताईंनाही होता व मलाही होता. या पंचक्रोशीतल्या अनेकांना असं वाटतं…

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis : बीडमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकाच मंचावर पाहून फडणवीसांनी केली मागणी

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच…

dhananjay munde pankaja munde eknath shinde
“तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात”, धनंजय मुंडेंची स्तुतिसुमनं; म्हणाले, “मी आणि ताई…”!

अजित पवारांनी घड्याळाकडे पाहिलं आणि धनंजय मुंडेंनी भाषण आवरतं घेतलं; म्हणाले, “त्यांनी घड्याळ पाहिलं आणि मला कळालं!”

Eknath SHinde on Dhananjay Munde and GOpinath munde
“हेलिकॉप्टरमधून तिघे एकत्र आलो अन् पंकजा आणि धनंजयला…”, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. तसंच, त्यांचे बंधू धनजंय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंचे राजकीय मतभेद…

pankaja munde on dhananjay munde
“आज पारा जरा जास्तच वाढलाय, कारण मी आणि धनंजय..”, पंकजा मुंडेंची मिश्किल टिप्पणी; उपस्थितांमध्ये एकच हशा!

पंकजा मुंडे म्हणतात, “मला माध्यमांनी विचारलं की ‘ताई या कार्यक्रमात तुम्ही आलात हे प्रमुख आकर्षण आहे का?’ मी म्हटलं…!”

dhananjay munde manoj jarange patil
भाजपा आमदाराचा उल्लेख करत जरांगे-पाटलांचा धनंजय मुंडेंना सूचक इशारा; म्हणाले, “परळीत…”

“हिशोब होणारच… फक्त मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला शांत राहून द्यावं”

संबंधित बातम्या