scorecardresearch

साकीनाका प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेचे गृहमंत्री वळसेंकडून कौतुक, म्हणाले…

मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनीटे इतका जलद होता, असंही सांगितलं आहे.

Reaction of Dilip Walse Patil after Supriya Sule statement about becoming the Chief Minister of NCP
“उद्धव ठाकरे हे पुढचे…”; सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याबद्दल विधान केल्यानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार, असं साकडं सुप्रिया सुळेंनी तुळजाभवानी मंदिरात घातले होते

‘रयत’ला लवकरच विद्यापीठाचा दर्जा – वळसे

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेला लवकरच विद्यापीठाचा दर्जा दिला जाणार असून त्या दृष्टीने मंत्रिमंडळाने…

Nawab Malik
“ईडीला काय मिळाले हा…”; नवाब मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

इतक्या वर्षानंतर कुठल्या तरी गोष्टी काढून त्यामधून नवाब मलिकांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असेही गृहमंत्री म्हणाले

dilip walse patil
“भाजपाच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर…”; स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमातील गोंधळावरुन गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यात दिलीप वळसे-पाटलांची उदयनराजे भोसले यांनी घेतली भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची साताऱ्यात भेट घेतली आहे.

“कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना निर्देश; DGP ना केला फोन

गृहमंत्र्यांसोबत बैठक होताच उद्धव ठाकरेंचा पोलीस महासंचालकांना फोन

Maharashtra Home Minister Dilip Walse Patil, MNS, Raj Thackeray,
राज ठाकरेंवर कारवाई करणार का? गृहमंत्र्यांची महत्वाची माहिती; म्हणाले “ते काय सुप्रीम कोर्टापेक्षा…”

देशात जाणुनबुजून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु, दिलीप वळसे पाटलांचा आरोप

Home Minister Dilip Walse Patil commented on whether Raj Thackeray would get permission for the meeting
राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार का? गृहमंत्री म्हणाले, “याबाबत सरकार…”

कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

Ajit-Pawar-PTI-3
भोंग्यांच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीत अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकार त्यांच्या…”

राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.

Loudspeakers issue Aditya Thackeray
मशिदींवरील भोंग्यासंदर्भातील बैठकीशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध?; गृहमंत्र्यांसोबत ते पत्रकार परिषदेला का उपस्थित होते?

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतील आदित्य यांची उपस्थिती चर्चेत

Loudspeaker Row: सर्वपक्षीय बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; ३ मे च्या अल्टिमेटमवर ठाम; म्हणाले “आता राज्य सरकारला…”

मनसेने भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं नाही; गृहमंत्र्यांची माहिती; तर मनसे म्हणतं “राज ठाकरेंचा अल्टिमेटम…”

संबंधित बातम्या