scorecardresearch

lifestyle
जाणून घ्या, पाच दिवसांच्या दिवाळी सणाच्या तारखा आणि पूजेचे महत्व

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. पण दिवाळी हा सण पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

lifestyle
‘या’ ३ प्रकारच्या दिव्यांनी उजळून टाका तुमचं घर, आणि साजरी करा पर्यावरणपूरक दिवाळी

ही दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी तुम्ही शेणापासून बनवलेल्या दिव्यांचाही वापर करू शकतात.

rust celaing
लोखंडी खिडकी, ग्रील्सवरील गंज काढण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स!

दिवाळीसाठी घरात साफसफाई नक्कीच सुरु झाली असणार. लोखंडी खिडकी, ग्रील्सवरील गंज नक्की कसा काढायचा यासाठी काही सोप्या टिप्स देत आहोत.

st-bus
“आमच्यावर भीक मागायची पाळी आलीये”, एसटी कर्मचारी आक्रमक, ऐन दिवाळीच्या तोंडावर आमरण उपोषणाचा इशारा!

ऐन दिवाळसणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Ajit-Pawar3-1
पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा; यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम…!

पुण्यात करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळसणात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या