डोंबिवलीजवळील कचोरे टेकडीवर संरक्षक भिंत कोसळल्याने सहा घरांचे नुकसान मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी संरक्षक भिंती कोसळून त्या लगतच्या चाळीचा पाठीमागील भाग खचला. By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 19:34 IST
डोंबिवलीतील अभियांत्रिकी विद्यार्थ्याची इन्टर्नशिपच्या माध्यमातून ११ लाखाची फसवणूक इन्टर्नशिपच्या एका बनावट संकेत स्थळाच्या माध्यमातून एका भामट्याने १० लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 17:12 IST
कोपर, ठाकुर्ली धीम्या रेल्वे स्थानकातील लोकल थांबा रद्द; प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकावरून करावा लागणार प्रवास या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली किंवा दिवा या स्थानकात जाऊन पुढील प्रवास करावा लागेल. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याने… By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 22:21 IST
डोंबिवलीतील राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत दत्तनगरची स्वामी विवेकानंद शाळा प्रथम विद्यार्थ्यांमधील राष्ट्रभक्ती जागृत व्हावी. राष्ट्रभक्तीच्या जुन्या गाण्यांची रचना, त्याची मांडणी आणि त्यामधील विचार सर्वदूर पोहचावा हाही या उपक्रमा मागील उद्देश… By लोकसत्ता टीमUpdated: July 24, 2025 19:06 IST
डोंबिवली ६५ बेकायदा इमारत प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांना अवमान याचिकेची नोटीस याप्रकरणात पोलिसांचाही सहभाग असल्याने याचिकाकर्त्याने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही न्यायालयीन अवमान याचिकेची नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 15:36 IST
ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता भागातील शंभरहून अधिक अतिक्रमणे भुईसपाट जे व्यावसायिक कारवाई करूनही पदपथ, रस्ते अडवून व्यवसाय करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी… By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 14:09 IST
डोंबिवलीतील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात गांजा आणि ई सिगारेट; विद्यार्थ्यांच्या भांडणातून उघड झाला प्रकार डोंबिवलीतील नामवंत शाळांमध्ये काही विद्यार्थ्यांकडून गांजा आणि ई-सिगारेट वापर केल्याचे प्रकार समोर येत असून, शिक्षण संस्था चालक चिंतेत आहेत. By भगवान मंडलिकJuly 24, 2025 13:03 IST
डोंबिवलीत महाविद्यालयीन अल्पवयीन तरूणीचा पाठलाग करणारा तरूण अटकेत मागील पाच महिन्यांपासून पीडित तरूणी घरातून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली की स्वामी राठोड तिचा पाठलाग करत होता. By लोकसत्ता टीमJuly 24, 2025 11:31 IST
डोंबिवली रेल्वे स्थानकातील तुटलेल्या फरशांचा महिला प्रवाशांना त्रास डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील दिशेने लोकलच्या महिला डब्याजवळील फलाटाच्या फरशा उखडल्या आहेत. By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 15:54 IST
डोंबिवलीत एमआयडीसीत कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला भीषण आग सुरूवातीला आगीचे स्वरुप सौम्य होते, पण कपडा असलेल्या भागात आग पसरताच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच कंंपनीतील कर्मचारी,… By लोकसत्ता टीमJuly 23, 2025 15:08 IST
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना हाक… निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे. By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 17:12 IST
डोंबिवली जवळील गोळवलीत बेकायदा बांधकाम करणाऱ्या दहा जणांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा डोंबिवली जवळील कल्याण शीळ रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत एक भूमाफिया आणि त्यांच्या आठ सहकाऱ्यांनी बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले… By लोकसत्ता टीमUpdated: July 22, 2025 15:57 IST
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२५ च्या शेवटच्या महिन्यांत ‘या’ ४ राशींना घर, कार मिळणार आणि बँक बॅलन्स होणार दुप्पट; २०२६ पर्यंत होणार लखपती!
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
शुक्र ग्रहाचा तूळ राशीत गोचर होताच ३ राशींचं भाग्य खुलणार! प्रेम, पैसा आणि आयुष्याचा जोडीदार — तिन्हीच एकत्रच मिळणार
पिंपरी महापालिकेतील उद्योग सुविधा कक्षाचे कामकाज ठप्प? लघुउद्योजकांचा आरोप; कक्ष सुरू असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा
“एका रात्रीत राहतं घर सोडावं लागलं अन्…”; ‘तारिणी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, संघर्षकाळाबद्दल म्हणाली…