“तरीही मी भारतावर निर्बंध लादले,” पंतप्रधान मोदींशी मैत्री असल्याचा उल्लेख करत ट्रम्प यांचे महत्त्वाचे विधान Trump-Modi Friendship: ट्रम्प म्हणाले की, जर युरोपीय देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर असे होणार नाही. ते म्हणाले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2025 10:59 IST
अमेरिकेच्या बदलत्या धोरणांचा अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशांवर परिणाम? अमेरिकेतील धोरणात्मक बदल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील घटत्या रोजगारसंधींमुळे विद्यार्थ्यांचा कल आता मूलभूत अभियांत्रिकी शाखांकडे वळला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2025 23:18 IST
15 Photos डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी किंग्ज चार्ल्स यांनी दिली जंगी मेजवानी, डोळ्यांचं पारणं फेडणारा राजेशाही थाट पाहिलात का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनमध्ये सन्मान करण्यात आला. किंग चार्ल्स यांनी दिलेली जंगी मेजवानी दोन देशांमधले संबंध दृढ करणारी… By समीर जावळेSeptember 18, 2025 22:39 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला १२ फुटी पुतळा; चेहऱ्यावर हास्य अन् हातात बिटकॉइन, काय आहे खास? अमेरिकेच्या संसदेबाहेर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा १२ फूट उंच भव्य असा सोनेरी पुतळा उभारण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2025 21:09 IST
Charlie Kirk : ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येमागे इस्रायलचा हात? नेतान्याहूंनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘हे एक भयानक…’ चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात इस्रायलचा संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या संदर्भात सोशल मीडियावरही काही चर्चा सुरू झाल्याचं बोललं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 18, 2025 20:01 IST
US India Trade Talks : डोनाल्ड ट्रम्प भारतावरील अतिरिक्त टॅरिफ हटवणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “३० नोव्हेंबरनंतर…” भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, असं असलं तरी ट्रम्प भारतावरील अतिरिक्त टॅरिफ हटवणार… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 18, 2025 16:56 IST
परदेशी शिकणाऱ्या मुलांचे पालक प्रचंड तणावाखाली! युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार जगभरातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार जवळपास… By संदीप आचार्यSeptember 18, 2025 14:02 IST
“मी रायफल लपवलीय तिथेच…”, चार्ली कर्कच्या मारेकऱ्याचं पार्टनरबरोबरचं चॅट व्हायरल, हत्येचं कारण काय? Charlie Kirk shooter Tyler Robinson : युटा काउंटीचे अॅटर्नी जेफ ग्रे यांनी टायलर रॉबिन्सनचा एक संदेश सादर केला आहे. यामध्ये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2025 11:46 IST
‘माय फ्रेंड मोदी’ म्हणत पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2025 10:02 IST
Ishaq Dar : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कशी झाली? पाकिस्तानची मोठी कबुली, ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्याची काढली हवा भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी नेमकं कशी झाली? अमेरिकेने खरंच मध्यस्थी केली होती का? याचा खुलासा आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी केला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 16, 2025 20:20 IST
Trump Meet Sharif : अमेरिका-पाकिस्तानमध्ये काय शिजतंय? शाहबाज शरीफ, असीम मुनीर पुन्हा ट्रम्प यांची भेट घेणार? भेटीमागे काय दडलंय? संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान शाहबाज शरीफ हे ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीवेळी असीम मुनीरही उपस्थितीत असण्याची शक्यता वृत्तात… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 16, 2025 18:34 IST
US-India Trade Talks : अमेरिका-भारत व्यापार करार होणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकारी नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “भारत वाटाघाटीच्या…” डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी तथा व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत मोठा दावा केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 15, 2025 22:35 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
“एका मराठी मुलीला…”, Filmfare जिंकल्यावर छाया कदम झाल्या भावुक! स्वत: शाहरुख खानने दिला धीर, ‘ते’ स्वप्न पूर्ण झालं…
सिंधुदुर्ग किनाऱ्यांवर आता ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ची सुरक्षा; जीवरक्षणासाठी १३ स्वयंचलित क्राफ्टचा वापर
Pakistani-Afghanistan Border Clash : अफगाणिस्तानचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर! तालिबानच्या हल्ल्यात १५ सैनिक ठार, अनेक सीमा चौक्या घेतल्या ताब्यात
“नरेंद्र मोदी महान नेते, डोनाल्ड ट्रम्प म्हणतात..”, पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर राजदूत सर्जियो गोर यांचं वक्तव्य काय?