जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्याच्यावर बंदी घातली होती.
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजकीय प्रतिदंद्वी आहेत. असं असलं तरी आता वाकयुद्ध कुस्तीच्या आखाड्यापर्यंत येऊन…