जेव्हा एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध वापरकर्ते वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, वितरण करतात, व्यापार करतात किंवा त्या गोष्टीचा उपभोग घेतात, तेव्हा ते ज्या व्यवस्थेमध्ये असतात. त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था (Economy)असे म्हटले जाते. यामध्ये सामान्य नागरिक, उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. विकसनशील देश असूनही आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.
भारतीय अर्थव्यवस्ठेमध्ये (Indian Economy) शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थव्यवस्थेचा संबंध आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांच्याशी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे भाग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.Read More
Maharashtra Economic Growth 2047: महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान २०२८ पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सकरण्याचे उद्दिष्ट आधी ठेवण्यात आले होते. पण त्यात…
भारताचे २०२४ मधील एकूण राष्ट्रीय उत्पन्न २,६५० अमेरिकन डॉलर्स होते, ज्यामुळे भारत इजिप्त, पाकिस्तान, फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि नायजेरिया यांच्याच गटात…
P&G Discontinued Business In Pakistan: इस्लामाबादमधील इंजिनिअर जावेद इक्बाल यांनी गेल्या तीन महिन्यांपासून बाजारात त्यांचा आवडता जिलेट रेझर मिळाला नाही…
प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या तीव्र स्पर्धेत आघाडी घेत, अपेक्षित गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पावले उचलणे ही भारतासाठी काळाची गरज बनली आहे. त्यासाठी…